General Knowledge Mix Test 251 | सामान्य ज्ञान टेस्ट 251 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2025 1. शारदासदन या संस्थेची स्थापना खालील पैकी कोणी केली? महर्षी वि रा शिंदे सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी 2. विद्युत जोडणी मध्ये इलेक्ट्रॉन हे …. प्रवाहाकडून … प्रवाहाकडे वाहतात ऋण धन धन धन धन ऋण ऋण ऋण 3. सातारा जिल्ह्यात …….. हे थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी पाचगणी महाबळेश्वर तोरणमाळ 4. पहिला रॅमन मॅगसेसे पुरस्कार ….. यांना मिळाला होता. विनोबा भावे चिंतामणराव देशमुख मदर तेरेसा वर्गीस कुरीयन 5. शिलकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय? उत्पन्नाचे प्रमाण खर्चापेक्षा अधिक असते खर्चाचे प्रमाण उत्पन्नापेक्षा अधिक असते खर्च आणि उत्पन्नात काही संबंध नसतो उत्पन्न आणि खर्च दोन्ही सारखेच असतात 6. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना त्यात खालील पैकी कोणता घटक समाविष्ट केला जाणार नाही? जुगारापासून मिळालेले पैसे तस्करीपासून मिळालेले पैसे सर्व पाल्यांच्या शिक्षणावर पालकांचा झालेला खर्च 7. राजश्री शाहू महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? 1902 1897 1915 1922 8. सध्याच्या तरतुदीनुसार अटल पेन्शन योजने अंतर्गत जास्तीत जास्त ….. रू पर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद आहे 10000 6000 3000 5000 9. खालीलपैकी कोणती नदी कोकणात नाही? सावित्री नर्मदा शास्त्री तेरेखोल 10. दलित पैंथर्स स्थापनेमध्ये ….. यांचा सहभाग आहे. अरुण कांबळे सर्व राजा ढाले नामदेव ढसाळ 11. पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे स्थापन केलेली संस्था कोणती आहे? आर्य महिला समाज शारदा सदन रमाबाई असोसिएशन मुक्ती सदन 12. संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एक प्रकारचे ….. असते. सॉफ्टवेअर आउटपुट डिवाइस इनपुट डिवाइस हार्डवेअर 13. गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? कलिंग सारनाथ पाटलीपुत्र लुंबिनी 14. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे कार्यालय …. येथे आहे. आग्रा दिल्ली लखनऊ मुंबई 15. ब्रेड बनवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? परमाणु विषाणू जीवाणू कवके Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09