General Knowledge Mix Test 251 | सामान्य ज्ञान टेस्ट 251 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2025 1. संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एक प्रकारचे ….. असते. आउटपुट डिवाइस इनपुट डिवाइस सॉफ्टवेअर हार्डवेअर2. पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे स्थापन केलेली संस्था कोणती आहे? रमाबाई असोसिएशन शारदा सदन आर्य महिला समाज मुक्ती सदन3. दलित पैंथर्स स्थापनेमध्ये ….. यांचा सहभाग आहे. नामदेव ढसाळ सर्व राजा ढाले अरुण कांबळे4. गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? कलिंग लुंबिनी सारनाथ पाटलीपुत्र5. विद्युत जोडणी मध्ये इलेक्ट्रॉन हे …. प्रवाहाकडून … प्रवाहाकडे वाहतात ऋण ऋण धन धन धन ऋण ऋण धन6. सातारा जिल्ह्यात …….. हे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ महाबळेश्वर पाचगणी महाबळेश्वर आणि पाचगणी7. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना त्यात खालील पैकी कोणता घटक समाविष्ट केला जाणार नाही? पाल्यांच्या शिक्षणावर पालकांचा झालेला खर्च सर्व जुगारापासून मिळालेले पैसे तस्करीपासून मिळालेले पैसे8. शिलकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय? उत्पन्नाचे प्रमाण खर्चापेक्षा अधिक असते खर्च आणि उत्पन्नात काही संबंध नसतो उत्पन्न आणि खर्च दोन्ही सारखेच असतात खर्चाचे प्रमाण उत्पन्नापेक्षा अधिक असते9. सध्याच्या तरतुदीनुसार अटल पेन्शन योजने अंतर्गत जास्तीत जास्त ….. रू पर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद आहे 6000 10000 3000 500010. शारदासदन या संस्थेची स्थापना खालील पैकी कोणी केली? पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी महर्षी वि रा शिंदे11. राजश्री शाहू महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? 1915 1897 1922 190212. पहिला रॅमन मॅगसेसे पुरस्कार ….. यांना मिळाला होता. चिंतामणराव देशमुख वर्गीस कुरीयन विनोबा भावे मदर तेरेसा13. ब्रेड बनवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? विषाणू कवके जीवाणू परमाणु14. खालीलपैकी कोणती नदी कोकणात नाही? नर्मदा शास्त्री सावित्री तेरेखोल15. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे कार्यालय …. येथे आहे. आग्रा दिल्ली लखनऊ मुंबई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09