General Knowledge Mix Test 252 | सामान्य ज्ञान टेस्ट 252

1. गॅमा किरणांवर कोणता प्रभार असतो?

 
 
 
 

2. अनाथ बालिकश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केली आहे?

 
 
 
 

3. खादर म्हणजे काय?

 
 
 
 

4. तिसरे इंग्रज मराठा युद्ध ……. यानावाने इतिहासात ओळखले जाते.

 
 
 
 

5. 2011 च्या जनगणनेनुसर सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असणारे राज्य कोणते आहे?

 
 
 
 

6. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही – हे विधान खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते?

 
 
 
 

7. Lead बँक या संकल्पने मागचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

8. भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

9. मानवी किडनी पैकी ….. ही ……. पेक्षा थोडी वर असते.

 
 
 
 

10. दगडी अवशेषांचे वय शोधण्यासाठी खालील पैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो ?

 
 
 
 

11. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना …. या वर्षात झाली

 
 
 
 

12. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकार …. येथे कार्यरत होते

 
 
 
 

13. व्हर्नाक्यूलर प्रेस act खालील पैकी कोणी रद्द केला?

 
 
 
 

14. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी सध्या भारतात लागू असलेले नवीनतम मानक खालीलपैकी कोणते आहे ?

 
 
 
 

15. खालीलपैकी अधातू खनिज कोणते आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now