General Knowledge Mix Test 252 | सामान्य ज्ञान टेस्ट 252 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2025 1. गॅमा किरणांवर कोणता प्रभार असतो? ऋण मिश्र प्रभाररहीत असतात. धन2. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना …. या वर्षात झाली 1995 1985 1988 19913. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही – हे विधान खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते? चिंतामणराव देशमुख स का पाटील मोरारजी देसाई सेनापती बापट4. दगडी अवशेषांचे वय शोधण्यासाठी खालील पैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो ? युरेनियम कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन5. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकार …. येथे कार्यरत होते सोलापूर नंदुरबार सातारा कोल्हापूर6. Lead बँक या संकल्पने मागचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? छोट्या गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे उद्योगधंद्यांना मदत करणे आयात-निर्यात क्षेत्रास मदत करणे जिल्हा दत्तक घेऊन त्याचा विकास करणे7. तिसरे इंग्रज मराठा युद्ध ……. यानावाने इतिहासात ओळखले जाते. खडकीची लढाई सुपे ची लढाई सासावडची लढाई घोडनदी वरील लढाई8. 2011 च्या जनगणनेनुसर सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? केरळ बिहार हरियाणा राजस्थान9. भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात10. व्हर्नाक्यूलर प्रेस act खालील पैकी कोणी रद्द केला? लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड डफरीन लॉर्ड लिटन11. मानवी किडनी पैकी ….. ही ……. पेक्षा थोडी वर असते. वरील विधान चूक आहे कारण दोन्ही किडन्या सारख्या पातळीवर असतात डावी किडनी उजवी किडनी व्यक्तिपरत्वे यात बदल असू शकतो उजवी किडनी डावी किडनी12. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी सध्या भारतात लागू असलेले नवीनतम मानक खालीलपैकी कोणते आहे ? BS-5 BS-4 BS-7 BS-613. खालीलपैकी अधातू खनिज कोणते आहे? जस्त सोने चांदी हिरा14. खादर म्हणजे काय? दोन नद्यांच्या मधे असणारा प्रदेश जुन्या गाळापासून तयार झालेला प्रदेश दगड वाळू यापासून तयार झालेले मैदान नवीन गाळापासून तयार झालेला प्रदेश15. अनाथ बालिकश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केली आहे? म गो रानडे गो ग आगरकर महर्षी कर्वे पंडिता रमाबाई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09