General Knowledge Mix Test 255 | सामान्य ज्ञान टेस्ट 255 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2025 1. कॉंग्रेस डेमोक्रेटिक पार्टी – या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? डॉ सैफुद्दीन किचलू गोपाळ गणेश आगरकर लाला लजपत राय लोकमान्य टिळक2. मध्यप्रदेश – महाराष्ट्र – मध्यप्रदेश : या क्रमाने …. नदी वाहते वैतरणा तापी कृष्णा भीमा3. लोकहितवादी यांनी …. या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली दर्पण प्रभाकर लोकहितवादी दीनबंधू4. द्रव पदार्थ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापराल? फॅदम बॅरल नॉट कॅरेट5. जवळची वस्तू स्पष्ट दिसते परंतु लांबची वस्तू स्पष्ट दिसत नाही – या लक्षणावरून कोणता दृष्टीदोष लक्षात येतो? दूरदृष्टीता काचबिंदू निकटदृष्टिता मोतीबिंदू6. गावोगावी बलउपासना करण्याच्या हेतूने हनुमान मंदिरांची स्थापना कोणी केली? संत रामदास संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ7. भारत देशाचे हवामान खालील पैकी कसे आहे? उष्णकटबंधीय मोसमी यापैकी नाही समशीतोष्ण मोसमी थंड मोसमी8. शाल्मली वृक्षाचे लाकूड कशासाठी वापरतात सुगंधी तेल बनवणे लाकडी मुर्ती बनवणे मजबूत चौकटी बनवणे आगकाड्या बनवणे9. अन्नधान्यांची खरेदी-विक्री वाटप साठवणूक यासारखे कार्य ….. च्या माध्यमातून पार पडले जातात. नाबार्ड भारतीय अन्न महामंडळ कृषी मूल्य आयोग कृषी उत्पन्न बाजार समिती10. बैरोमीटर चा वापर …… मोजण्यासाठी होतो. वायूचा दाब द्रवाची घनता हृदयाचे ठोके भूकंपाची तीव्रता11. सम्राट अशोकाने आपला मुलगा …..यास बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले होते महेंद्र नागपाल सिद्धार्थ राहुल12. सामाजिक कीटक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? वाळवी मधमाशी मुंगी सर्व पर्याय बरोबर आहे13. भारतामध्ये रेडिओचा प्रवेश …. या वर्षात झाला 1923 1959 1933 194614. सेवन फॉल्स ‘ असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाचा केला जातो? सह्याद्री सातपुडा हिमालय महादेव डोंगर रांगा15. …. चा आकार काजू सारखा असतो मेंदू किडनी लहान आतडे हृदय Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09