General Knowledge Mix Test 256 | सामान्य ज्ञान टेस्ट 256 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2025 1. शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूची मध्ये येतो? राज्य सूची संघ सूची समवर्ती सूची केंद्र सूची2. क्षेत्रफळाचा विचार केला असता महाराष्ट्र हे भारतातील …. क्रमांकाचे राज्य आहे चौथ्या पहिल्या तिसऱ्या दुसऱ्या3. खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पाण्याचा कमी व्यय होतो? ठिबक सिंचन दांडाने पाणी देणे सरीने पाणी देणे तुषार सिंचन4. इंदिरा गांधी यांनी एकूण किती बँकेचे राष्ट्रीयीकरण केले होते ? 6 20 14 125. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या कायदा ब्रिटिश संसदेत कोणत्या वर्षी संमत झाला? 1947 1946 1942 19436. शिक्षण मंत्रालयाद्वारा सुरू करण्यात आलेला ‘ मनोदर्पण ‘ उपक्रम खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? दफ्तराचे ओझे कमी करणे अभ्यासात पालकांचा सहभाग सकस आहार विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य7. ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी वि रा शिंदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आचार्य विनोबा भावे8. राष्ट्रध्वजावरील चक्राला किती आरे असतात? 18 24 6 129. भारताने आपले राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले? 24 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 14 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 195010. दक्षिणेकडील इंग्लंड असा कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ? जर्मनी स्वित्झर्लंड न्युझीलंड फ्रान्स11. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे अध्यक्षपद …. सदस्याकडे असते महिला मागासवर्गीय पुरुष साधारण12. भारतीय सनदी सेवेचा जनक …… हा आहे लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड मिंटो13. सागांचे राज्य अशी ओळख खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे ? कर्नाटक उत्तरप्रदेश मध्यप्रदेश गुजरात14. 1993 या वर्षी झालेला भूकंप …. या नावाने ओळखला जातो भूज भूकंप कोयना भूकंप किल्लारी भूकंप कच्छ भूकंप15. मेंदूची डावी बाजू खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्य प्रभावित करते ? संगीत कला गणित नवनिर्मिती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09