General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257

1. संविधान दिन खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

2. बंगालच्या फाळणीचा विरोधात …. हा दिवस बंगालमध्ये शोक दिन म्हणून पाळण्यात आला

 
 
 
 

3. कलम 368 नुसार घटनादुरुस्ती …. प्रकारे केली जाऊ शकते

 
 
 
 

4. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते?

 
 
 
 

5. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते?

 
 
 
 

6. …… जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींचे प्रमाण आहे

 
 
 
 

7. …… कर्करोगाला मेलानोमा असे म्हणतात

 
 
 
 

8. गदर या क्रांतिकारी संघटनेच्या कार्यात पैकी कोणत्या सदस्याचा सहभाग नाही?

 
 
 
 

9. ग्रीन टी चे सर्वाधिक पीक घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

10. मार्गदर्शक तत्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने …. च्या राज्यघटनेवरून घेतली आहे

 
 
 
 

11. एखाद्या मंत्र्याने मांडलेले सरकारी विधेयक नामंजूर झाल्यास खालीलपैकी कोणाला राजीनामा द्यावा लागतो?

 
 
 
 

12. कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

13. रॉकेट साठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये खालील पैकी कोणत्या दोन वायूंचे मिश्रण असते?

 
 
 
 

14. हुतात्मा गोविंद पानसरे यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे?

 
 
 
 

15. प्रांत अधिकारी यांना …. असेही म्हणतात

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now