General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259

1. विधानपरिषदेच्या सदस्यांना …. असे म्हणतात – अचूक उत्तर निवडा

 
 
 
 

2. चंद्रगुप्त मौर्य यांनी ….. राजवटीचा अंत करून सत्ताबदल घडवून आणला

 
 
 
 

3. विसंगत घटक ओळखा

 
 
 
 

4. राज्यसभेत राज्याला वाटून दिलेल्या प्रतिनिधींची संख्या …. वर आधारित असते

 
 
 
 

5. भारताची राजधानी ते महाराष्ट्राची राजधानी यांना जोडणारा महामार्ग कोणता?

 
 
 
 

6. चलेजाव चळवळीच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले गवलिया टँक मैदान कोठे आहे?

 
 
 
 

7. राज्यसभेत घेतल्या जाणाऱ्या मतदानात उपराष्ट्रपती ……..

 
 
 
 

8. 1857 च्या उठावानंतर भारताचा व्हाइसरॉय कोण बनला?

 
 
 
 

9. 1920 च्या असहकार चळवळीमध्ये कैसर – इ – हिंद या पदवीचा त्याग कोणी केला?

 
 
 
 

10. 1943 मध्ये नेताजींनी अंदमान बेटाचे नाव बदलून कोणते ठेवले होते ?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात?

 
 
 
 

12. उपराष्ट्रपती हे पद …… या देशाच्या संविधानातून स्वीकारलेले आहे.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही?

 
 
 
 

14. महात्मा गांधी …… येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते

 
 
 
 

15. इतिहास संशोधन संबंधी काम करणारी शारदाश्रम ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!