General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2025 1. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड पालघर ठाणे रत्नागिरी2. नोबेल पारितोषिक देण्यासाठी या वर्षापासून सुरुवात झाली 1967 1969 1901 19133. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि सदस्य संख्या …. होती. 11 6 5 84. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असणारे लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशात आहे? भूतान नेपाळ म्यानमार भारत5. खालीलपैकी कोणत्या वृत्तावर दिवस रात्रीमध्ये असमानता आढळत नाही ? विषुववृत्त मकरवृत्त कर्कवृत्त सर्व वृत्तावर असमानता आढळते6. इंधन म्हणून वापरला जाणारे CNG चे विस्तारित रूप काय आहे ? कॉम्प्रेसड् नॅचरल गॅस कार्बन नायट्रोजन गॅस कोल नॅचरल गॅस कार्बन न्यूट्रल गॅस7. राष्ट्रीय महामार्ग संबंधीचे अधिकार ….. सरकारच्या कार्यक्षेत्रात येतात संबंधित जिल्हा आणि राज्य सरकार यापैकी नाही राज्य केंद्र8. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या किती सदस्यांना नकाराधिकार असतो ? 20 10 15 59. भारतीय अर्थशास्त्र चे जनक खालील पैकी कोणाला संबोधले जाते ? मनमोहन सिंह रघुराम राजन अमर्त्य सेन दादाभाई नौरोजी10. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये …. म्हणून ओळखले जाते कोसी गंगा यमुना जमुना11. योग्य जोडी ओळखा हवाई दल – ब्रिगेडियर भूदल – जनरल हवाई दल – कॅप्टन नौदल – एअर चीफ मार्शल12. सोनोग्राफी मध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? इंडोस्कोपी ध्वनी लहरी क्ष किरण गॅमा किरण13. सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा ….. च्या काळात सुरू झाली लॉर्ड हार्डिंग्ज 1 लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड विल्यम बेंटिक14. मानवी कान … पेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही 2 हर्टस 20 हर्टस 200 हर्टस 20000 हर्टस15. प्रागज्योतिषपूर हे …. शहराचे जुने नाव आहे लखनऊ वाराणसी गुवाहाटी इंदोर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ashok nagar mukhed dist Nanded Maharashtra