General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2025 1. 1857 च्या उठावाची सुरुवात ….. येथील छावणीतून झाली फतेपूर बराकपूर झाशी मेरठ2. रझाकार ही हिंसावादी संघटना खालीलपैकी कोणत्या संस्थानात कार्यरत होती? जुनागड काश्मीर हैदराबाद जम्मु3. राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या ताब्यात असतो? राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल महान्यायवादी4. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी प्रदान केली? डॉ राजेंद्र प्रसाद यशवंतराव चव्हाण डॉ बी आर आंबेडकर पंडित नेहरू5. परदेशातील वस्तू भारतात आणणे – यासाठी …. ही संकल्पना वापरली जाते आयात व्यापार निर्यात गंगाजळ6. अणु वस्तुमानांक मोजण्यासाठी संदर्भ अणु म्हणून ….. हा अणु वापरला जातो हेलियम कार्बन नायट्रोजन ऑक्सीजन7. महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य … येथे आहे पाचगणी सोलापूर रायगड मेळघाट8. गांधी युगाचा साधारण कालखंड काय आहे? 1885 – 1920 1920 – 1947 1885 – 1905 1905 – 19209. UID म्हणजे … युनिक आयडेंटिफिकेशन नंबर युनिक आधार नंबर युजर आधार नंबर युजर आयडेंटिफिकेशन नंबर10. इतिहासात विविध सत्तास्थाने दाखविण्यासाठी महाजनपदांचा उल्लेख होतो. त्यांची संख्या … इतकी होती 4 16 10 811. चर्चेत असणारी Ola ही कंपनी कशासंदर्भात आहे? शेअर बाजारात गुंतवणूक करणारी कंपनी ऑनलाईन दळणवळण सुविधा पुरवणारी कंपनी डिजिटल शिक्षण देणारी कंपनी इंटरनेट सुविधा पुरवणारी कंपनी12. भारतात ….. लोहमार्गाची एकूण लांबी सर्वाधिक आहे मीटर गेज ब्रॉड गेज मिडीयम गेज नॅरो गेज13. खालीलपैकी काय अर्थशास्त्रीय प्राथमिक क्षेत्रात येते? संशोधन शेती शिक्षण कारखाने14. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनवीचचा विचार करता…. याप्रकारे दर्शवली जाते उणे 4.30 अधिक 5.30 उणे 5.30 अधिक 4.3015. रेव्हरंड टिळक या नावाने कोणते साहित्यिक प्रसिद्ध आहे? नारायण वामन टिळक बाळ गंगाधर टिळक रघुनाथ चंदावरकर नारायण मुरलीधर गुप्ते Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09