General Knowledge Mix Test 263 | सामान्य ज्ञान टेस्ट 263

1. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालील पैकी कोणाचा आहे?

 
 
 
 

2. विधान सभा निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात?

 
 
 
 

3. 2019 सालचा मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकणारी टोनी एन सिंह कोणत्या देशाची नागरिक आहे?

 
 
 
 

4. सोयीसाठी भारताचे किती हवामान विभागात रूपांतर केले आहे?

 
 
 
 

5. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

 
 
 
 

6. कॉपी केलेला मजकूर पेस्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडावा लागेल ?

 
 
 
 

7. ग्राम विकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?

 
 
 
 

8. पेशीचे सर्वात महत्वाचे आणि सर्व कार्याचे नियंत्रण करणारे ….. असते

 
 
 
 

9. ….. हे  विद्यापीठ  महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे.

 
 
 
 

10. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता आहे?

 
 
 
 

11. संसद राज्य सूचीतील विषयांवर कायदे करू शकते का?

 
 
 
 

12. पृथ्वीचा परिभ्रमण काळ किती आहे?

 
 
 
 

13. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकावर कोणाची सही असते ?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे?

 
 
 
 

15. जसा राष्ट्रपतींचा संबंध देशाशी आहे तसा घटक राज्याशी कोणाचा संबंध आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now