General Knowledge Mix Test 265 | सामान्य ज्ञान टेस्ट 265 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2025 1. प्रिझम द्वारे प्रकाशाचे अपस्करण केले जाते. यामध्ये एकूण …. रंगछटा मिळतात सात नऊ सहा आठ 2. कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी विधेयकाचे …… वेळा वाचन होणे आवश्यक आहे. पाच चार दोन तीन 3. क्योटो करार …. या क्षेत्राशी संबंधित आहे. व्यापार पर्यावरण आंतरराष्ट्रीय संबंध अर्थ 4. डायलिसिस प्रक्रिया म्हणजे ……. चे काम कृत्रिम पद्धतीने करणे. मूत्रपिंड यकृत हृदय फुफुस 5. सरदार उधमसिंह यांनी खालील पैकी कोणाची हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला? हंटर ओडवायर सॉंडर्स डायर 6. सरकारी विधेयक म्हणजे काय? धनविधेयक घटना दुरुस्ती विधेयक एखाद्या सदस्याने मांडलेले विधेयक एखाद्या मंत्र्याने मांडलेले विधेयक 7. कोरोना काळात सतत चर्चेत असणाऱ्या Hand Sanitizer चा प्रमुख घटक काय आहे ? फॉर्मिक आम्ल आयोडीन अल्कोहोल सोडियम 8. ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यू ची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते? उपसरपंच सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक 9. चुकीची जोडी ओळखा (1) वेलस्ली – तैनाती फौज (2) डलहौसी – दत्तक वारसा नामंजूर दोन्ही चूक आहे दोन्ही बरोबर आहे जोडी क्रमांक (2) जोडी क्रमांक (1) 10. हंटर कमीशन ….. साठी नेमण्यात आले होते. सविनय कायदेभंग चळवळीच्या प्रमुख मागण्या समजून घेण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी असहकार चळवळ दडपण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास 11. मूलभूत अधिकारांची संख्या सद्ध्या किती आहे? 7 6 10 5 12. महाराष्ट्रातील प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? पनवेल यावत मंचर रहिमतपूर 13. ओझर येथील गणपती काय नावाने ओळखला जातो? श्री विघ्नेश्वर महागणपती बल्लाळेश्वर मोरेश्वर 14. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास न्यायमूर्ती या नावाने देखील ओळखले जाते? गोपाळ कृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे गोपाळ हरी देशमुख धोंडो केशव कर्वे 15. 1979 यावर्षी पृथ्वीवर कोसळलेली स्कायलॅब ही/हा अवकाशीय …. होती/होता उपग्रह प्रयोगशाळा क्षेपणास्त्र धूमकेतू Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09