General Knowledge Mix Test 268 | सामान्य ज्ञान टेस्ट 268 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2025 1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे चुकीचे विधान निवडा काळाराम मंदिर सत्याग्रह – 1927 मृत्यू – 1956 पुणे करार – 1932 भारतरत्न – 19912. पुण्यातील पहिला विधवा विवाह कोणी घडवून आणला होता? आगरकर फुले रानडे टिळक3. पहिल्या घटनादुरुस्ती द्वारा कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते? 1 12 8 94. 1857 च्या उठावावेळी खालीलपैकी कोणाला भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले होते ? लियाकत अली बहादुरशहा जफर नानासाहेब पेशवे खान बहादुर खान5. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धा नागपूर अकोला अमरावती6. NABARD (नाबार्ड) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? 1975 1992 1989 19827. नगरपंचायतीची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली? 75 73 74 728. प्रधानमंत्री उज्वला योजना कशाशी संबंधित आहे? अखंडित वीजपुरवठा करणे मुलींसाठी अर्थ सहाय्य करणे माता आणि बालकांसाठी सकस आहार पुरविणे LPG कनेक्शन पुरविणे9. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? चित्रपट पत्रकारिता संगीत विज्ञान10. राजा केळकर वस्तु संग्रहालय खालील पैकी कोठे आहे? पुणे औरंगाबाद मुंबई नाशिक11. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे. 1968 1981 1948 195112. माहिती अधिकार कायदा ऑनलाइन करणारे पहिले राज्य कोणते ? गोवा दिल्ली केरळ महाराष्ट्र13. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता सांगली रत्नागिरी सातारा सोलापूर14. प्लेग कमिशनर रँडची हत्या …. यांनी केली होती वासुदेव बळवंत फडके मदनलाल धिंग्रा चाफेकर बंधू उमाजी नाईक15. लक्षद्वीप बेटे …… आहे कच्छचे आखातात कोकण किनाऱ्यात अरबी समुद्रात बंगालचा उपसागरात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09