General Knowledge Mix Test 269 | सामान्य ज्ञान टेस्ट 269 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2025 1. धतुरिन हा विषारी घटक …… च्या बियात असतो. एरंड धोतरा जट्रोफा घेवडा2. तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार ….. यांनी केला दुसरे बाजीराव पेशवे यापैकी नाही टिपू सुलतान निजाम3. खालीलपैकी कोणती द्विवार्षिक वनस्पती नाही? आंबा बीट गाजर मुळा4. भारतीय सैन्य दलाचा विचार केल्यास खालील पैकी कोणते पद सर्वोच्च आहे? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ चीफ ऑफ नेवल स्टाफ चीफ ऑफ एअर स्टाफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ5. गनमेटल म्हणून … या धातूचे आधिक्य असणारे संमिश्र वापरले जाते ॲल्युमिनियम लोखंड चांदी तांबे6. ट्रम्प यांनी कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवली होती? कॉन्स्टिट्यूशन पार्टी डेमोक्रॅटिक पार्टी ग्रीन पार्टी रिपब्लिकन पार्टी7. किमान आधारभूत किंमत किती पिकांसाठी घोषित केली जाते? सर्व 18 12 228. पागा ही ……… असते / असतो गावातील मोकाट सुटलेल्या प्राण्यांना डांबून ठेवण्याची जागा घोडे बांधण्याची जागा दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत दूध देणाऱ्या जनावरांचा गोठा9. डॉ हरगोविंद खुराणा यांना खालील पैकी कोणत्या क्षेत्रा साठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते? औषध विज्ञान भौतिकशास्त्र साहित्य अर्थशास्त्र10. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील शरद पवार वसंतदादा पाटील विनायकराव पाटील11. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती12. अझीम प्रेमजी हे खालील पैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? इन्फोसिस विप्रो टेक महिंद्रा टाटा13. भारतातील सर्वाधिक व्यस्त असणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? मुंबई हावडा दिल्ली गोरखपुर14. एका व्यक्तीचा रक्तगट O हा आहे. त्याला खालील पैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त देता येईल? AB A B O15. खाण्याचा सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट सोडियम क्लोराईड कॅल्शिअम कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09