General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2024 1. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात…………तालुक्यात आहे. कन्नड गंगापूर सिल्लोड खुल्ताबाद2. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ……. शेती मोठ्या प्रमाणावर आहे. ज्वारी नाचणी भात बाजरी3. ………… मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले. 1963 1896 1968 18694. स्वराज्यात ……. हे मंत्री होते त्यांचे काम पत्रव्यवहार सांभाळण्याचे होते. मोरो त्रिंबक पिंगळे हंबीरराव मोहीते दत्ताजी त्रिंबक वाकनीस मोरेश्वर पंडितराव5. चूकीचे विधान निवडा. 1) शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात. 2) न. चि. केळकर यांना साहित्य सम्राट म्हणतात. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक विधान एक चूक6. राजा राममोहन रॉय यांनी ………… मध्ये वेदांत कॉलेज ची स्थापना केली 1828 1827 1830 18267. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद नागपूर पुणे नाशिक8. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी……. ची स्थापना केली जाते. स्थायी समिती शिक्षण समिती प्रभाग समिती विषय समिती9. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरु केले ? बाबर शेरशहा सुरी अकबर हुमायुन10. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमुद केले आहे ? अनुच्छेद 22 अनुच्छेद 14 अनुच्छेद 21 अनुच्छेद 1911. महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना ….. अपघात विमा योजना म्हणून ओळखली जाते वसंतराव नाईक प्रमोद महाजन गोपीनाथ मुंढे यशवंतराव नाईक12. महाराष्ट्रात कटक मंडळ कोणत्या जिल्ह्यात आहे ते पर्यायातून निवडा. पुणे नाशिक दिलेल्या सर्व जिल्ह्यात कटक मंडळे आहेत. औरंगाबाद13. रायगड तालुक्यातील गागोदे हे ……………. यांचे जन्मस्थळ आहे. तुकडोजी महाराज विनोबा भावे साईबाबा संत तुकाराम14. भारताची राष्ट्रीय नदी……….ही आहे. यमुना गोदावरी तापी गंगा15. रायगड : माथेरान : : अमरावती : ? तोरणमाळ आंबोली चिखलदरा पन्हाळा16. रॉबर्ट क्लाईव्ह याने कोणत्या प्रांतात ‘दुहेरी राज्य व्यवस्था” सुरू केली ? पंजाब मुंबई बंगाल मद्रास17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? भीमाबाई रमाबाई सावित्रीबाई यापैकी नाही18. ब्राझीलचे पठार : ब्राझील : : दख्खनचे पठार : ? चीन भारत स्पेन अमेरिका19. आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोठे आहेत ? बांग्लादेश पाकीस्तान नेपाळ भारत20. ………. ची केळी प्रसिद्ध आहे. जव्हार वसई डहाणू वाडा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/19
12
11