General Knowledge Mix Test 45 | सामान्य ज्ञान टेस्ट 45 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/04/2024 1. महसुल विभागातील अव्वल कारकून या हुद्यातील अव्वल शब्दाचा अर्थ काय सांगता येईल ? उप प्रमुख दुय्यम यापैकी नाही2. मवाळ व जहाल यांच्यातील मतभेदांचा मुख्य मुद्दा होता………. राष्ट्रीय शिक्षण अखिल भारतीय पातळीवर बहिष्कारांचा राजकीय अस्त्र म्हणून उपयोग करणे स्वदेशी स्वराज्य3. उकबराच्या दरबारातील दासवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे ? संगीत चित्रकला गायन नृत्य4. गाव रस्ता समितीचा सदस्य सचिव कोण असतो ? बिट जामदार मंडळ अधिकारी तलाठी यापैकी नाही5. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये ? तीन महिने दोन महिने एक महिना चार महिने6. 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना …… येथे करण्यात आली. मुंबई कोलकाता लंडन मद्रास7. RTI म्हणजे ………… राईट टू इन्फॉर्मेशन राईट टूवर्ड इनवेस्टमेंट यापैकी नाही. राईट टू इन्स्टिट्यूट8. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. महान्यायवादीची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाते. महान्यायवादी भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाडण्यासाठी हजर राहू शकतो. महाधिवक्ताची बडतर्फी मुख्यमंत्री करू शकतात.9. सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असलेली शहरे पर्यायातून निवडा. इचलकरंजी दिलेली सर्व मुंबई मालेगाव10. नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो ? मुख्याधिकारी जिल्हाधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष11. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? जालना हिंगोली लातूर औरंगाबाद12. खालीलपैकी कोणता जालना जिल्ह्यातील तालुका नाही? वसमत परतूर जाफराबाद मंठा13. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान – भगुर (नाशिक) नांदगाव (नाशिक) येवला (नाशिक) देवळा (नाशिक)14. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील………. येथे 17 डिसेंबर 1942 रोजी जातीय सरकार अस्तित्वात आले होते. बंकुरा बीरभूम दीनाजपूर तामलुक15. मेंदूचा अभ्यास : न्युरोलॉजी : : रक्ताचा अभ्यास : ? हिमॅटोलाॅजी ॲनोटाॅमी सायटाॅलाॅजी मायोलाॅजी16. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास ……. जीवनसत्व मदत करते. इ क ड अ17. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? सात आठ अकरा नऊ18. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्षांचा असतो? पाच वर्षांचा साडेतीन वर्षांचा अडीच वर्षांचा दीड वर्षांचा19. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतुद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? 14 17 15 1620. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना कोठे केली? मुंबई कोलकाता कर्नाटक पंजाब Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09