General Knowledge Mix Test 45 | सामान्य ज्ञान टेस्ट 45 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/04/2024 1. खालीलपैकी कोणता जालना जिल्ह्यातील तालुका नाही? जाफराबाद परतूर मंठा वसमत2. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान – नांदगाव (नाशिक) येवला (नाशिक) भगुर (नाशिक) देवळा (नाशिक)3. महसुल विभागातील अव्वल कारकून या हुद्यातील अव्वल शब्दाचा अर्थ काय सांगता येईल ? यापैकी नाही दुय्यम उप प्रमुख4. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना कोठे केली? मुंबई कर्नाटक कोलकाता पंजाब5. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? आठ सात नऊ अकरा6. मवाळ व जहाल यांच्यातील मतभेदांचा मुख्य मुद्दा होता………. स्वराज्य अखिल भारतीय पातळीवर बहिष्कारांचा राजकीय अस्त्र म्हणून उपयोग करणे राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी7. मेंदूचा अभ्यास : न्युरोलॉजी : : रक्ताचा अभ्यास : ? सायटाॅलाॅजी हिमॅटोलाॅजी ॲनोटाॅमी मायोलाॅजी8. उकबराच्या दरबारातील दासवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे ? चित्रकला नृत्य संगीत गायन9. सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असलेली शहरे पर्यायातून निवडा. इचलकरंजी मुंबई दिलेली सर्व मालेगाव10. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये ? दोन महिने चार महिने तीन महिने एक महिना11. 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना …… येथे करण्यात आली. मुंबई मद्रास लंडन कोलकाता12. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्षांचा असतो? अडीच वर्षांचा पाच वर्षांचा साडेतीन वर्षांचा दीड वर्षांचा13. गाव रस्ता समितीचा सदस्य सचिव कोण असतो ? बिट जामदार यापैकी नाही तलाठी मंडळ अधिकारी14. योग्य विधान निवडा. महान्यायवादीची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाते. महान्यायवादी भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाडण्यासाठी हजर राहू शकतो. महाधिवक्ताची बडतर्फी मुख्यमंत्री करू शकतात. सर्व विधाने योग्य आहेत.15. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास ……. जीवनसत्व मदत करते. ड क इ अ16. RTI म्हणजे ………… राईट टू इन्स्टिट्यूट राईट टू इन्फॉर्मेशन यापैकी नाही. राईट टूवर्ड इनवेस्टमेंट17. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतुद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? 14 15 17 1618. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? हिंगोली लातूर औरंगाबाद जालना19. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील………. येथे 17 डिसेंबर 1942 रोजी जातीय सरकार अस्तित्वात आले होते. तामलुक बीरभूम बंकुरा दीनाजपूर20. नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो ? उपनगराध्यक्ष जिल्हाधिकारी नगराध्यक्ष मुख्याधिकारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09