General Knowledge Mix Test 54 | सामान्य ज्ञान टेस्ट 54 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/04/2024 1. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर………राज्यात आहे. आंध्र प्रदेश केरळ ओडिशा राजस्थान2. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते ? 5 वर्षे दीड वर्षे अडीच वर्षे 1 वर्षे3. विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते ? 25-300 60-500 50-400 40-4004. महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? अडीच पाच तीन चार5. मुंबई हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे आहे? मराठवाडा विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित6. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येवू शकते त्यासाठी घटनादुरुस्ती …….. द्वारे मंजूर होणे आवश्यक असते. लोकसभेचे दोन तृतीयांश बहुमत लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही साध्या बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही दोन तृतीयांश बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता लोकसभेचे तसेच राज्यसभेचे दोन तृतीयांश बहुमत7. विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष आहे ? 18 वर्ष 21 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष8. कोलकाता येथे……………. आहे. भारत भवन संगीत नाटक अकादमी सालारजंग म्युझियम इंडियन म्युझियम9. नायिकाभेद या ग्रंथाचे ग्रंथकार कोण ? महाराणी ताराबाई छत्रपती शाहू छत्रपती संभाजीराजे यापैकी नाही10. झिंक या मूलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा. Zn Z Znk Zk11. महाराष्ट्रात …….. वा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आला. 35 37 39 3612. चंद्रावर मोहीम करणारा भारत हा ……….. क्रमांकाचा देश आहे. चौथ्या सहाव्या दहाव्या पहिल्या13. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका किमान किती वयोमर्यादा आवश्यक आहे ? 21 वर्षे 18वर्षे 25 वर्षे 30 वर्षे14. हरभरा या पिकावरील रोग पर्यायातून निवडा. घटे अळी हिरवी अळी दिलेले सर्व तुडतुडे15. प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ? 2016 2020 2006 201816. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र – यापैकी नाही जर्मनी कॅनडा आयर्लंड17. रवींद्रनाथ टागोर यांना …. या नावाने देखील ओळखले जात असे देशबंधू आचार्य वंगबंधू गुरुदेव18. अमरावती येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ19. चूकीचा पर्याय निवडा. राष्ट्रीय डेंग्यू दिन – 16 मे सर्व पर्याय योग्य आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन – 22 जुलै राष्ट्रीय सुरक्षा दिन – 4 मार्च20. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे? कलम 48 कलम 46 कलम 45 कलम 40 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
20
10