General Knowledge Mix Test 98 | सामान्य ज्ञान टेस्ट 98 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/09/2024 1. चंद्राप्रमाणे आणखी कोणत्या ग्रहाच्या कला दिसतात ? नेपच्यून शुक्र पृथ्वी यापैकी नाही2. पंतप्रधान पदासाठी किमान वय ……. पूर्ण असावे लागते. 21 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष3. ………….. तैय्यबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष होते. रहिमतुल्ला हसन मोहम्मद बद्रुद्दीन4. घटना कलम …… नुसार राज्यसभेची तरतूद आहे. 81 63 80 935. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? वि स खांडेकर महादेव गोविंद रानडे आचार्य विनोबा भावे धोंडो केशव कर्वे6. अंटार्क्टिका खंडावर असलेले पठार पर्यायातून निवडा. मेक्सिको पठार कोलंबिया पठार मेसेटा पठार डायर पठार7. मंडळ अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. 2 तालुके 2 – 3 गावे 3 तलाठी सजा 6 तलाठी सजा8. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ….. असे म्हणून देखील ओळखले जाते 52 दरवाज्याचे शहर कापूस बाजारपेठ भवानी मातेचा जिल्हा अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार9. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? येलदरी घाटगर खोपोली तिलारी10. डिप्लोकाक्स निमोनी या जीवाणू मुळे ………… होतो. न्युमोनिया प्लेग कुष्ठरोग घटसर्प11. पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगेमध्ये ………… येथे उगम पावते. बालाघाट पयनघाट मेळघाट देऊळघाट12. तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर 7/12 म्हणजेच… . अधिकार अभिलेख पत्रक अधिकार अभिलेख व पिकांची नोंदवही पेरे पत्रक धारण जमीनीची नोंदवही13. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? 29 ऑगस्ट 1947 22 जुलै 1947 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 194714. अष्टविनायकांपैकी ……. अष्टविनायकाची स्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. 3 2 5 715. GST चे पूर्ण रूप कोणते? गुड्स अँड सेक्युर टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सोशल टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टास्क16. नगरपालिकेचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे? 1948 1996 1960 196517. जालना जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती कोकण औरंगाबाद पुणे18. महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात ? 4 सदस्य 5 सदस्य 3 सदस्य 6 सदस्य19. 1 जुलै ……….. रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदूरबार हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 2000 1999 1982 199820. जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे ? हिंदी महासागर आर्क्टिक महासागर दक्षिण महासागर यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09