History Test 03 । इतिहास टेस्ट 03 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2025 1. खालीलपैकी कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले नव्हते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काश्मीर हैदराबाद जुनागढ दिलेले सर्व2. संपूर्ण स्वराज्याची मागणी खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाहोर अधिवेशन कोलकाता अधिवेशन दिल्ली अधिवेशन अलाहाबाद अधिवेशन3. अमेरिका खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चार्ल्स डार्विन कोलंबस डाल्टन वास्को द गामा4. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कोलकाता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कौन्सिल एक्ट 1861 मोर्ले मिंटो एक्ट 1909 रेगुलेटिंग एक्ट 1773 सुधारणा कायदा 19355. गीतारहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विनोबा भावे लोकमान्य टिळक महर्षी शिंदे नामदार गोखले6. ऐक्य करार खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोलमेज परिषद गांधी आणि आंबेडकर जहाल आणि मवाळ काँग्रेस आणि मुस्लीम लीग7. दांडी यात्रेतील प्रवास कोणत्या दोन राज्यात केला गेला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुजरात आणि मध्यप्रदेश गुजरात आणि उत्तर प्रदेश फक्त गुजरात गुजरात आणि महाराष्ट्र8. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई बहादुरशहा जफर बेगम हजरत महल9. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड स्टॅनले लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॅनिंग10. गदर पार्टीचे सदस्य हे प्रामुख्याने ….. धर्मीय होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदू जैन शिख बौद्ध11. कॅबिनेट मिशन ….. या नावाने सुद्धा ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वेव्हेल योजना राजाजी योजना त्रिमंत्री योजना माउंटबॅटन योजना12. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एम एस गोळवलकर मोहन भागवत पंडित मदनमोहन मालवीय डॉ हेडगेवार13. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या नेत्याने केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोकमान्य टिळक महात्मा गांधी आगरकर गोपाळकृष्ण गोखले14. खालीलपैकी कोणता पर्याय नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी संबंधित नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हंगामी सरकार प्रतिसरकार शहीद आणि स्वराज्य चलो दिल्ली15. ब्रिटिश पार्लमेंट वर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फिरोझशहा मेहता नामदार गोखले न्यायमूर्ती रानडे दादाभाई नवरोजी Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Nice sir
14/15
14/15
Questions chan ahet
Best questions…
Nice
Super
Nice
SSC MTS
Hello
Nice….test
Nice sir
HIIII
best question
13
13/15
11/15
Vaishu ratan kadam patil
15 to 15 out of score
15/10
14/15
10.0/15