History Test 03 । इतिहास टेस्ट 03 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2025 1. गदर पार्टीचे सदस्य हे प्रामुख्याने ….. धर्मीय होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदू जैन शिख बौद्ध2. खालीलपैकी कोणता पर्याय नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी संबंधित नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रतिसरकार हंगामी सरकार शहीद आणि स्वराज्य चलो दिल्ली3. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या नेत्याने केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोकमान्य टिळक आगरकर महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले4. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड स्टॅनले लॉर्ड वेलस्ली5. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कोलकाता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कौन्सिल एक्ट 1861 मोर्ले मिंटो एक्ट 1909 सुधारणा कायदा 1935 रेगुलेटिंग एक्ट 17736. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डॉ हेडगेवार एम एस गोळवलकर मोहन भागवत पंडित मदनमोहन मालवीय7. ब्रिटिश पार्लमेंट वर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे फिरोझशहा मेहता नामदार गोखले8. ऐक्य करार खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गांधी आणि आंबेडकर काँग्रेस आणि मुस्लीम लीग गोलमेज परिषद जहाल आणि मवाळ9. दांडी यात्रेतील प्रवास कोणत्या दोन राज्यात केला गेला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुजरात आणि उत्तर प्रदेश गुजरात आणि मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र फक्त गुजरात10. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राणी लक्ष्मीबाई बहादुरशहा जफर बेगम हजरत महल तात्या टोपे11. अमेरिका खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वास्को द गामा डाल्टन कोलंबस चार्ल्स डार्विन12. संपूर्ण स्वराज्याची मागणी खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिल्ली अधिवेशन अलाहाबाद अधिवेशन कोलकाता अधिवेशन लाहोर अधिवेशन13. कॅबिनेट मिशन ….. या नावाने सुद्धा ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माउंटबॅटन योजना राजाजी योजना वेव्हेल योजना त्रिमंत्री योजना14. खालीलपैकी कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले नव्हते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जुनागढ दिलेले सर्व हैदराबाद काश्मीर15. गीतारहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विनोबा भावे महर्षी शिंदे लोकमान्य टिळक नामदार गोखले Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Nice sir
14/15
14/15
Questions chan ahet
Best questions…
Nice
Super
Nice
SSC MTS
Hello
Nice….test
Nice sir
HIIII
best question
13
13/15
11/15
Vaishu ratan kadam patil
15 to 15 out of score
15/10
14/15
10.0/15