History Test 03 । इतिहास टेस्ट 03 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2025 1. दांडी यात्रेतील प्रवास कोणत्या दोन राज्यात केला गेला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुजरात आणि मध्यप्रदेश फक्त गुजरात गुजरात आणि महाराष्ट्र गुजरात आणि उत्तर प्रदेश2. खालीलपैकी कोणता पर्याय नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी संबंधित नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रतिसरकार चलो दिल्ली शहीद आणि स्वराज्य हंगामी सरकार3. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बेगम हजरत महल राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे बहादुरशहा जफर4. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या नेत्याने केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोकमान्य टिळक महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले आगरकर5. गीतारहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महर्षी शिंदे विनोबा भावे लोकमान्य टिळक नामदार गोखले6. खालीलपैकी कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले नव्हते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काश्मीर जुनागढ हैदराबाद दिलेले सर्व7. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कोलकाता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुधारणा कायदा 1935 मोर्ले मिंटो एक्ट 1909 रेगुलेटिंग एक्ट 1773 कौन्सिल एक्ट 18618. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड स्टॅनले लॉर्ड वेलस्ली9. ऐक्य करार खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काँग्रेस आणि मुस्लीम लीग गोलमेज परिषद गांधी आणि आंबेडकर जहाल आणि मवाळ10. अमेरिका खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डाल्टन कोलंबस वास्को द गामा चार्ल्स डार्विन11. गदर पार्टीचे सदस्य हे प्रामुख्याने ….. धर्मीय होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बौद्ध हिंदू जैन शिख12. कॅबिनेट मिशन ….. या नावाने सुद्धा ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वेव्हेल योजना राजाजी योजना त्रिमंत्री योजना माउंटबॅटन योजना13. संपूर्ण स्वराज्याची मागणी खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोलकाता अधिवेशन अलाहाबाद अधिवेशन लाहोर अधिवेशन दिल्ली अधिवेशन14. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मोहन भागवत एम एस गोळवलकर डॉ हेडगेवार पंडित मदनमोहन मालवीय15. ब्रिटिश पार्लमेंट वर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद खालीलपैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] न्यायमूर्ती रानडे फिरोझशहा मेहता नामदार गोखले दादाभाई नवरोजी Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Nice sir
14/15
14/15
Questions chan ahet
Best questions…
Nice
Super
Nice
SSC MTS
Hello
Nice….test
Nice sir
HIIII
best question
13
13/15
11/15
Vaishu ratan kadam patil
15 to 15 out of score
15/10
14/15
10.0/15