History Test 07 । इतिहास टेस्ट 07 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/04/2025 1. कोलकाता येथे अंग्लो हिंदू स्कुलची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय बकिमचंद्र चटर्जी2. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाला ‘ आद्य क्रांतिकारक ‘ असे संबोधले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर दामोदर चाफेकर पांडुरंग महादेव बापट3. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील …. येथे झाला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चौफुला भगुर निफाड विंचूर4. एकूण किती गोलमेज परिषदा लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 4 3 15. इंग्रजांनी तैनाती फौज पद्धतीचा वापर सर्वप्रथम कोणत्या शासकावर केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पेशवे टिपू सुलतान अयोध्येचा नवाब निजाम6. झाशीच्या राणीचे विवाहापूर्वीचे नाव काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लक्ष्मीबाई चंद्रकला संयुक्ता मणिकर्णिका7. महात्मा गांधींनी चंपारण्य येथील पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी यशस्वी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1920 1917 1915 19128. असहकार चळवळीला सुरुवात ….. या वर्षापासून झाली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1925 1922 1915 19209. दादाभाई नौरोजी अध्यक्ष असणाऱ्या …. येथील अधिवेशनात ‘ स्वराज्य ‘ हे काँग्रेसचे अंतिम ध्येय असल्याचे जाहीर करण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लखनौ लाहोर सुरत कोलकाता10. भारत भूमीवर पाय ठेवणारे पहिले युरोपियन हे ….. होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज डच11. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून …. प्रतिनिधी उपस्थित होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 63 72 91 5612. ….. मध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यापैकी नाही असहकार चळवळीच्या आंदोलन सायमन कमिशन विरुद्ध केलेले निदर्शन हंटर कमिशन विरुद्ध केलेले निदर्शन13. मराठा साम्राज्याचा अस्त होईपर्यंत मराठा आणि इंग्रज यांच्या मध्ये एकूण किती युद्धे झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 4 3 214. भारताचा पहिला व्हाइसरॉय खालीलपैकी कोण होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड कर्झन लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन15. …… यांच्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ओडवायर डायर रँड साँडर्स Loading …Question 1 of 15
Mahesh Pralhad Kachare 07/02/2024 at 12:51 pmThank You so much sir. I got 12/15. That was nice test Reply
11
12/15
Vg
13/15
15/ 14
15/15
13/15
14/15
15/15
14
5
10/15
Thank You so much sir. I got 12/15. That was nice test
8\15
7/15
13/15
Bharich
14/15
15/12
15/11
12
15
15