Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

History Test 07 । इतिहास टेस्ट 07

1. मराठा साम्राज्याचा अस्त होईपर्यंत मराठा आणि इंग्रज यांच्या मध्ये एकूण किती युद्धे झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. कोलकाता येथे अंग्लो हिंदू स्कुलची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील …. येथे झाला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. ….. मध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. भारत भूमीवर पाय ठेवणारे पहिले युरोपियन हे ….. होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. झाशीच्या राणीचे विवाहापूर्वीचे नाव काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. एकूण किती गोलमेज परिषदा लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. …… यांच्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. दादाभाई नौरोजी अध्यक्ष असणाऱ्या …. येथील अधिवेशनात ‘ स्वराज्य ‘ हे काँग्रेसचे अंतिम ध्येय असल्याचे जाहीर करण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. असहकार चळवळीला सुरुवात ….. या वर्षापासून झाली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. महात्मा गांधींनी चंपारण्य येथील पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी यशस्वी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. भारताचा पहिला व्हाइसरॉय खालीलपैकी कोण होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. इंग्रजांनी तैनाती फौज पद्धतीचा वापर सर्वप्रथम कोणत्या शासकावर केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाला ‘ आद्य क्रांतिकारक ‘ असे संबोधले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून …. प्रतिनिधी उपस्थित होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


14 thoughts on “History Test 07 । इतिहास टेस्ट 07”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!