History Test 07 । इतिहास टेस्ट 07 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/04/2025 1. इंग्रजांनी तैनाती फौज पद्धतीचा वापर सर्वप्रथम कोणत्या शासकावर केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] टिपू सुलतान पेशवे निजाम अयोध्येचा नवाब2. मराठा साम्राज्याचा अस्त होईपर्यंत मराठा आणि इंग्रज यांच्या मध्ये एकूण किती युद्धे झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 4 2 33. झाशीच्या राणीचे विवाहापूर्वीचे नाव काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चंद्रकला संयुक्ता मणिकर्णिका लक्ष्मीबाई4. भारताचा पहिला व्हाइसरॉय खालीलपैकी कोण होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड कॅनिंग लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन5. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाला ‘ आद्य क्रांतिकारक ‘ असे संबोधले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दामोदर चाफेकर स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके पांडुरंग महादेव बापट6. कोलकाता येथे अंग्लो हिंदू स्कुलची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजा राममोहन रॉय रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद बकिमचंद्र चटर्जी7. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून …. प्रतिनिधी उपस्थित होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 56 63 91 728. ….. मध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असहकार चळवळीच्या आंदोलन यापैकी नाही हंटर कमिशन विरुद्ध केलेले निदर्शन सायमन कमिशन विरुद्ध केलेले निदर्शन9. दादाभाई नौरोजी अध्यक्ष असणाऱ्या …. येथील अधिवेशनात ‘ स्वराज्य ‘ हे काँग्रेसचे अंतिम ध्येय असल्याचे जाहीर करण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लखनौ लाहोर सुरत कोलकाता10. …… यांच्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साँडर्स डायर ओडवायर रँड11. भारत भूमीवर पाय ठेवणारे पहिले युरोपियन हे ….. होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डच इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज12. महात्मा गांधींनी चंपारण्य येथील पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी यशस्वी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1920 1912 1917 191513. एकूण किती गोलमेज परिषदा लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 2 3 114. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील …. येथे झाला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भगुर निफाड चौफुला विंचूर15. असहकार चळवळीला सुरुवात ….. या वर्षापासून झाली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1922 1915 1925 1920 Loading …Question 1 of 15
Mahesh Pralhad Kachare 07/02/2024 at 12:51 pmThank You so much sir. I got 12/15. That was nice test Reply
11
12/15
Vg
13/15
15/ 14
15/15
13/15
14/15
15/15
14
5
10/15
Thank You so much sir. I got 12/15. That was nice test
8\15
7/15
13/15
Bharich
14/15
15/12
15/11
12
15
15