History Test 07 । इतिहास टेस्ट 07 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/04/2025 1. महात्मा गांधींनी चंपारण्य येथील पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी यशस्वी केला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1912 1917 1920 19152. दादाभाई नौरोजी अध्यक्ष असणाऱ्या …. येथील अधिवेशनात ‘ स्वराज्य ‘ हे काँग्रेसचे अंतिम ध्येय असल्याचे जाहीर करण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाहोर सुरत कोलकाता लखनौ3. भारताचा पहिला व्हाइसरॉय खालीलपैकी कोण होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कर्झन4. कोलकाता येथे अंग्लो हिंदू स्कुलची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बकिमचंद्र चटर्जी राजा राममोहन रॉय स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर5. ….. मध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असहकार चळवळीच्या आंदोलन सायमन कमिशन विरुद्ध केलेले निदर्शन हंटर कमिशन विरुद्ध केलेले निदर्शन यापैकी नाही6. मराठा साम्राज्याचा अस्त होईपर्यंत मराठा आणि इंग्रज यांच्या मध्ये एकूण किती युद्धे झाली होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 4 2 17. इंग्रजांनी तैनाती फौज पद्धतीचा वापर सर्वप्रथम कोणत्या शासकावर केला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पेशवे टिपू सुलतान अयोध्येचा नवाब निजाम8. …… यांच्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ओडवायर रँड साँडर्स डायर9. झाशीच्या राणीचे विवाहापूर्वीचे नाव काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संयुक्ता लक्ष्मीबाई मणिकर्णिका चंद्रकला10. असहकार चळवळीला सुरुवात ….. या वर्षापासून झाली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1920 1925 1922 191511. भारत भूमीवर पाय ठेवणारे पहिले युरोपियन हे ….. होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डच फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज12. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील …. येथे झाला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निफाड चौफुला भगुर विंचूर13. एकूण किती गोलमेज परिषदा लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 4 3 214. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून …. प्रतिनिधी उपस्थित होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 56 63 91 7215. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाला ‘ आद्य क्रांतिकारक ‘ असे संबोधले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पांडुरंग महादेव बापट स्वातंत्र्यवीर सावरकर दामोदर चाफेकर वासुदेव बळवंत फडके Loading …Question 1 of 15
Mahesh Pralhad Kachare 07/02/2024 at 12:51 pmThank You so much sir. I got 12/15. That was nice test Reply
11
12/15
Vg
13/15
15/ 14
15/15
13/15
14/15
15/15
14
5
10/15
Thank You so much sir. I got 12/15. That was nice test
8\15
7/15
13/15
Bharich
14/15
15/12
15/11
12
15
15