History Test 09 । इतिहास टेस्ट 09 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/04/2025 1. भारतीयांचे समर्थन मिळावे म्हणून ….. या वर्षी वेव्हेल योजना भारतात जाहीर करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1944 1942 1945 19432. राणीच्या जाहीरनाम्यात इंग्रज – भारतीय सैनिकाचे प्रमाण ….. करण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1:2 इतके 1:4 इतके 1:3 इतके 1:1 इतके3. राजा राममोहन रॉय यांच्या अनुयायांनी बंगालमध्ये स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वंगभाषा प्रकाशिका सभा ईस्ट इंडिया असोसिएशन बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी जमीनदारी असोसिएशन4. चौरीचौरा येथील घटनेत किती पोलीस मृत्युमुखी पडले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 30 45 22 115. योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गणेशोत्सव – 1895 गणेशोत्सव – 1893 आणि शिवजयंती – 1895 गणेशोत्सव – 1895 आणि शिवजयंती – 1893 शिवजयंती – 18936. माणिकतोळा कट प्रामुख्याने कशा संदर्भात होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अधिकाऱ्यांच्या हत्या करणे बॉम्ब तयार करणे प्रतिसरकार चालविणे सरकारी खजिना लुटणे7. फाळणीनंतर झालेल्या दंगली थांबविण्यासाठी महात्मा गांधी यांनी ….. येथे उपोषण केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नौखाली मुंबई लाहोर ढाका8. पहिला फॅक्टरी कायदा कोणत्या व्हाईसरॉय च्या कार्यकाळात संमत झाला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड लिटन लॉर्ड हार्डींग लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन9. भारतातील होमरूल चळवळ …… होमरूल चळवळीच्या धर्तीवर आधारित होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रशियन ब्रिटिश फ्रेंच आयरिश10. देवबंद आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हाजी शरियतुल्ला अब्दुल वहाब सय्यद अहमद खान रशीद अहमद गंगोही11. भारताचे पितामह अशी ओळख खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाची आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाला लजपतराय लोकमान्य टिळक दादाभाई नौरोजी महात्मा गांधी12. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार ….. येथे स्थापन केली होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मद्रास बालासोर सुरत मसलीपट्टणम13. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर मुहम्मद शफी मुहम्मद अली जिना आगा खान मिया अब्दुल अजीज14. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन अभिनव भारत अनुशीलन समिती15. लॉर्ड विल्यम बेटिंक ने कोणत्या वर्षी सतीप्रथाविरोधी कायदा संमत करून घेतला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1829 1828 1827 1830 Loading …Question 1 of 15
Ans nahi ar ha sir
Sir 13 carrect a gaye
Sir ans nahi aa reha ha
15 outoff
Hats off sir for your effort
Tondapur tp jamner jalgaon
Thank you sir
15/15
,7
15/11
15/13
OSM
Carrect