History Test 09 । इतिहास टेस्ट 09 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/04/2025 1. राजा राममोहन रॉय यांच्या अनुयायांनी बंगालमध्ये स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ईस्ट इंडिया असोसिएशन जमीनदारी असोसिएशन वंगभाषा प्रकाशिका सभा2. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आगा खान सर मुहम्मद शफी मुहम्मद अली जिना मिया अब्दुल अजीज3. फाळणीनंतर झालेल्या दंगली थांबविण्यासाठी महात्मा गांधी यांनी ….. येथे उपोषण केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नौखाली लाहोर मुंबई ढाका4. राणीच्या जाहीरनाम्यात इंग्रज – भारतीय सैनिकाचे प्रमाण ….. करण्यात आले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1:1 इतके 1:3 इतके 1:4 इतके 1:2 इतके5. माणिकतोळा कट प्रामुख्याने कशा संदर्भात होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रतिसरकार चालविणे सरकारी खजिना लुटणे बॉम्ब तयार करणे अधिकाऱ्यांच्या हत्या करणे6. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुशीलन समिती अभिनव भारत हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन7. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार ….. येथे स्थापन केली होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बालासोर सुरत मद्रास मसलीपट्टणम8. भारताचे पितामह अशी ओळख खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाची आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महात्मा गांधी दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक लाला लजपतराय9. भारतीयांचे समर्थन मिळावे म्हणून ….. या वर्षी वेव्हेल योजना भारतात जाहीर करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1944 1943 1942 194510. लॉर्ड विल्यम बेटिंक ने कोणत्या वर्षी सतीप्रथाविरोधी कायदा संमत करून घेतला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1829 1828 1827 183011. देवबंद आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रशीद अहमद गंगोही अब्दुल वहाब हाजी शरियतुल्ला सय्यद अहमद खान12. योग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शिवजयंती – 1893 गणेशोत्सव – 1895 आणि शिवजयंती – 1893 गणेशोत्सव – 1893 आणि शिवजयंती – 1895 गणेशोत्सव – 189513. चौरीचौरा येथील घटनेत किती पोलीस मृत्युमुखी पडले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 30 45 22 1114. भारतातील होमरूल चळवळ …… होमरूल चळवळीच्या धर्तीवर आधारित होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आयरिश रशियन ब्रिटिश फ्रेंच15. पहिला फॅक्टरी कायदा कोणत्या व्हाईसरॉय च्या कार्यकाळात संमत झाला ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड हार्डींग Loading …Question 1 of 15
Ans nahi ar ha sir
Sir 13 carrect a gaye
Sir ans nahi aa reha ha
15 outoff
Hats off sir for your effort
Tondapur tp jamner jalgaon
Thank you sir
15/15
,7
15/11
15/13
OSM
Carrect