Marathi Practice Exam 12 1. काकी कामात हुशार आहे – यातील विशेषण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काकी हुशार काढण्यात आहे 2. यशवंतराव अतिशय कष्टाळू होते. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी एकही नाही यशवंतराव खूप कष्टाळू होते? किती कष्टाळू होते यशवंतराव! यशवंतराव खूपच कष्टाळू होते! 3. आमचा स्वप्निल आता बरा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमचा आहे आता स्वप्निल 4. म्हणी व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग ची बाधा झाली – गर्व चढणे खऱ्याला मरण नाही – खरे लपत नाही मारुतीचे शेपूट – लांबत जाणारे काम यापैकी एकही नाही 5. मॅनेजर आत्ताच बाहेर गेले – या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनेकवचन एकवचन क्रियापदावरून कोणत्याही वचनाचा बोध होत नाही आदरार्थी अनेकवचन 6. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अश्रूंची-घळघळ पावसाची-रिपरिप मोराचा-केकारव यापैकी एकही नाही 7. जर तू गणित सोडवले नाही तर तू मार खाणार आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य प्रश्नार्थी वाक्य साधे वाक्य संकेतार्थी वाक्य 8. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शांत भयानक करुण बीभत्स 9. महिलांचे ….. असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बचत गट संघ ग्रुप मंडळ 10. गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात – या वाक्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा संदर्भ घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा व्यंजना चित्रा लक्षणा 11. सूरजने पैसे मिळवले पण त्याचा वापर केला नाही. या वाक्यात कोणत्या अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण 12. ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना_____म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नादानुकारी शब्द अनुकरणवाचक शब्द वरील दोन्ही एकही नाही 13. कटी – या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अबोला काटा दार कंबर 14. अतिशयोक्ती अलंकार म्हणजेच____. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमेय हे जणू काही उपमानच आहे एखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो उपमेय आणि उपमान यात भेद नसून एकच आहेत 15. ती गाईन. – या वाक्याचे रीती भविष्यकाळात रुपांतर करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती गात असेल. ती गात जाईल. ती गाते. ती गायली. 16. पुढील पैकी देशी नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रोग झोप धर्म उडी 17. वरकरणी विरोध दर्शवला जातो पण वास्तविक विरोध नसतो तेव्हा कोणता अलंकार होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वभावोक्ती दृष्टांत अर्थालंकार विरोधाभास 18. अजर हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल वापरता येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा ज्याचे वर्णन करता येत नाही त्याला कधीही मरण येत नाही यापैकी नाही 19. दिंडी या मात्रावृत्तामधे एकूण किती मात्रा असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 23 17 19 20. पैसाचा वापर जपून करायला हवा – या वाक्यात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पैसाचा करायला जपून वापर 21. लेखक आणि त्यांचे साहित्य यांची योग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भालचंद्र धनाजी नेमाडे – टीका स्वयंवर दिलेले सर्व विश्वास पाटील – झाडाझडती ना.घ.देशपांडे – खूणगाठी 22. अस्पृश्य या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समानाधिकरण बहुव्रीही वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही नत्र बहुव्रीही 23. अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिलेले सर्व निलिमा निसंग निती 24. पुढील वाक्यातून शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्री वाघासमोर घाबरला. हर्षवर्धनने वहीवर चित्र काढले. राजने फळ्यावर अंक काढले. दिलेले सर्व 25. राजवर्धन पाय घसरून पडला. हे वाक्य प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य Loading … Question 1 of 25
Rajeshwar laxman kanchane 25/08/2020 at 12:49 pm Nice… Sirji… Khup chhan…. Hotaru mulansathi mast kam kartay Hi ek samajsevach mhanavi lagel Majhyasarkhya mulnsathi ek mahtvach Chanal, & margadarshan tharel he chanal… ‘Thanku so much ‘… Sirji… Reply
Nice
Nice…
Sirji…
Khup chhan….
Hotaru mulansathi mast kam kartay
Hi ek samajsevach mhanavi lagel
Majhyasarkhya mulnsathi ek mahtvach
Chanal, & margadarshan tharel he chanal…
‘Thanku so much ‘… Sirji…
Khup chan sir
Nice test sir
Thank you brother
Useful test sir