Marathi Practice Exam 12 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2023 1. पुढील वाक्यातून शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्री वाघासमोर घाबरला. राजने फळ्यावर अंक काढले. हर्षवर्धनने वहीवर चित्र काढले. दिलेले सर्व2. अतिशयोक्ती अलंकार म्हणजेच____. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो उपमेय हे जणू काही उपमानच आहे उपमेय आणि उपमान यात भेद नसून एकच आहेत3. ती गाईन. – या वाक्याचे रीती भविष्यकाळात रुपांतर करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती गात जाईल. ती गायली. ती गात असेल. ती गाते.4. काकी कामात हुशार आहे – यातील विशेषण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हुशार काढण्यात काकी आहे5. गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात – या वाक्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा संदर्भ घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा व्यंजना चित्रा अभिधा6. आमचा स्वप्निल आता बरा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आहे आता आमचा स्वप्निल7. राजवर्धन पाय घसरून पडला. हे वाक्य प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य8. अस्पृश्य या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व नत्र बहुव्रीही समानाधिकरण बहुव्रीही9. दिंडी या मात्रावृत्तामधे एकूण किती मात्रा असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 21 17 2310. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी एकही नाही पावसाची-रिपरिप मोराचा-केकारव अश्रूंची-घळघळ11. जर तू गणित सोडवले नाही तर तू मार खाणार आहे – वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संकेतार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य केवल वाक्य साधे वाक्य12. अजर हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल वापरता येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्याचे वर्णन करता येत नाही यापैकी नाही ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा त्याला कधीही मरण येत नाही13. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करुण बीभत्स शांत भयानक14. मॅनेजर आत्ताच बाहेर गेले – या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापदावरून कोणत्याही वचनाचा बोध होत नाही एकवचन आदरार्थी अनेकवचन अनेकवचन15. महिलांचे ….. असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बचत गट संघ ग्रुप मंडळ16. म्हणी व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खऱ्याला मरण नाही – खरे लपत नाही ग ची बाधा झाली – गर्व चढणे यापैकी एकही नाही मारुतीचे शेपूट – लांबत जाणारे काम17. यशवंतराव अतिशय कष्टाळू होते.या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी एकही नाही यशवंतराव खूपच कष्टाळू होते! किती कष्टाळू होते यशवंतराव! यशवंतराव खूप कष्टाळू होते?18. सूरजने पैसे मिळवले पण त्याचा वापर केला नाही. या वाक्यात कोणत्या अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय एकही नाही19. ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना_____म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील दोन्ही नादानुकारी शब्द एकही नाही अनुकरणवाचक शब्द20. कटी – या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काटा अबोला दार कंबर21. लेखक आणि त्यांचे साहित्य यांची योग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिलेले सर्व भालचंद्र धनाजी नेमाडे – टीका स्वयंवर ना.घ.देशपांडे – खूणगाठी विश्वास पाटील – झाडाझडती22. वरकरणी विरोध दर्शवला जातो पण वास्तविक विरोध नसतो तेव्हा कोणता अलंकार होतो? दृष्टांत विरोधाभास स्वभावोक्ती अर्थालंकार23. पैसाचा वापर जपून करायला हवा – या वाक्यात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] करायला वापर पैसाचा जपून24. पुढील पैकी देशी नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रोग धर्म झोप उडी25. अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिलेले सर्व निसंग निती निलिमा Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Rajeshwar laxman kanchane 25/08/2020 at 12:49 pmNice… Sirji… Khup chhan…. Hotaru mulansathi mast kam kartay Hi ek samajsevach mhanavi lagel Majhyasarkhya mulnsathi ek mahtvach Chanal, & margadarshan tharel he chanal… ‘Thanku so much ‘… Sirji… Reply
AJAY MANE 27/03/2023 at 9:55 amKhup Chan test aahet sir App varati pan ajun test uploade Kara sir Plzz❤️ Reply
Nice
Nice…
Sirji…
Khup chhan….
Hotaru mulansathi mast kam kartay
Hi ek samajsevach mhanavi lagel
Majhyasarkhya mulnsathi ek mahtvach
Chanal, & margadarshan tharel he chanal…
‘Thanku so much ‘… Sirji…
Khup chan sir
Nice test sir
Thanks sir…. nice test
19
Nice test sir
Thank you brother
Khup Chan test aahet sir
App varati pan ajun test uploade Kara sir
Plzz❤️
23
❤❤❤❤
23/25
Useful test sir
Khup mast test ahe.. Sarvanna fayda honar yacha.
17/25
Mast test ahet sirji ekdam mast
18/25
18
19
21/25
19
22
Nice question
15 padle
22
Nice sir 19 mark
24/25
Niche
24/25
Nice brother….. ❤✔️
Nice test sir. 24
16
25/18