Marathi Practice Exam 12 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2023 1. सूरजने पैसे मिळवले पण त्याचा वापर केला नाही. या वाक्यात कोणत्या अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय एकही नाही क्रियाविशेषण उभयान्वयी अव्यय2. यशवंतराव अतिशय कष्टाळू होते.या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किती कष्टाळू होते यशवंतराव! यशवंतराव खूपच कष्टाळू होते! यापैकी एकही नाही यशवंतराव खूप कष्टाळू होते?3. म्हणी व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी एकही नाही खऱ्याला मरण नाही – खरे लपत नाही मारुतीचे शेपूट – लांबत जाणारे काम ग ची बाधा झाली – गर्व चढणे4. अजर हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल वापरता येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा त्याला कधीही मरण येत नाही यापैकी नाही ज्याचे वर्णन करता येत नाही5. कटी – या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कंबर अबोला दार काटा6. राजवर्धन पाय घसरून पडला. हे वाक्य प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य7. पुढील वाक्यातून शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजने फळ्यावर अंक काढले. हर्षवर्धनने वहीवर चित्र काढले. दिलेले सर्व श्री वाघासमोर घाबरला.8. अतिशयोक्ती अलंकार म्हणजेच____. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो एखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे उपमेय हे जणू काही उपमानच आहे उपमेय आणि उपमान यात भेद नसून एकच आहेत9. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करुण शांत बीभत्स भयानक10. अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निसंग दिलेले सर्व निलिमा निती11. पुढील पैकी देशी नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उडी रोग धर्म झोप12. दिंडी या मात्रावृत्तामधे एकूण किती मात्रा असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 19 21 2313. महिलांचे ….. असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संघ ग्रुप मंडळ बचत गट14. अस्पृश्य या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नत्र बहुव्रीही समानाधिकरण बहुव्रीही वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही15. वरकरणी विरोध दर्शवला जातो पण वास्तविक विरोध नसतो तेव्हा कोणता अलंकार होतो? विरोधाभास दृष्टांत अर्थालंकार स्वभावोक्ती16. ती गाईन. – या वाक्याचे रीती भविष्यकाळात रुपांतर करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती गाते. ती गात जाईल. ती गात असेल. ती गायली.17. लेखक आणि त्यांचे साहित्य यांची योग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिलेले सर्व भालचंद्र धनाजी नेमाडे – टीका स्वयंवर ना.घ.देशपांडे – खूणगाठी विश्वास पाटील – झाडाझडती18. गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात – या वाक्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा संदर्भ घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा चित्रा लक्षणा व्यंजना19. ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना_____म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही नादानुकारी शब्द अनुकरणवाचक शब्द वरील दोन्ही20. आमचा स्वप्निल आता बरा आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आता आमचा आहे स्वप्निल21. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अश्रूंची-घळघळ यापैकी एकही नाही मोराचा-केकारव पावसाची-रिपरिप22. पैसाचा वापर जपून करायला हवा – या वाक्यात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जपून करायला पैसाचा वापर23. मॅनेजर आत्ताच बाहेर गेले – या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापदावरून कोणत्याही वचनाचा बोध होत नाही एकवचन आदरार्थी अनेकवचन अनेकवचन24. जर तू गणित सोडवले नाही तर तू मार खाणार आहे – वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? केवल वाक्य प्रश्नार्थी वाक्य साधे वाक्य संकेतार्थी वाक्य25. काकी कामात हुशार आहे – यातील विशेषण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आहे काढण्यात हुशार काकी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Rajeshwar laxman kanchane 25/08/2020 at 12:49 pmNice… Sirji… Khup chhan…. Hotaru mulansathi mast kam kartay Hi ek samajsevach mhanavi lagel Majhyasarkhya mulnsathi ek mahtvach Chanal, & margadarshan tharel he chanal… ‘Thanku so much ‘… Sirji… Reply
AJAY MANE 27/03/2023 at 9:55 amKhup Chan test aahet sir App varati pan ajun test uploade Kara sir Plzz❤️ Reply
Nice
Nice…
Sirji…
Khup chhan….
Hotaru mulansathi mast kam kartay
Hi ek samajsevach mhanavi lagel
Majhyasarkhya mulnsathi ek mahtvach
Chanal, & margadarshan tharel he chanal…
‘Thanku so much ‘… Sirji…
Khup chan sir
Nice test sir
Thanks sir…. nice test
19
Nice test sir
Thank you brother
Khup Chan test aahet sir
App varati pan ajun test uploade Kara sir
Plzz❤️
23
❤❤❤❤
23/25
Useful test sir
Khup mast test ahe.. Sarvanna fayda honar yacha.
17/25
Mast test ahet sirji ekdam mast
18/25
18
19
21/25
19
22
Nice question
15 padle
22
Nice sir 19 mark
24/25
Niche
24/25
Nice brother….. ❤✔️
Nice test sir. 24
16
25/18