Marathi Practice Exam 19 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/04/2023 1. मुलांनो सर्वजण शांतपणे जेवण करा – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ दाखवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ 2. कोणता पर्याय मौनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचा नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] छत् गप चूप सर्व नाही3. एखादी गोष्ट मनाला लागून राहणे – हा अर्थ असणारा वाक्प्रचार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बट्टयाबोळ होणे दुष्काळात पडणे बोल लावणे बोचणी लागणे 4. ‘अभिमन्यू’ या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 1 2 4 5. प्रतीक्षाचा मामेभाऊ म्हणजे देव माणूस आहे – या वाक्यातील ‘मामेभाऊ’ हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नत्र तत्पुरूष समास समाहार द्वंद्वं समास बहुव्रीहि समास मध्यमपदलोपी समास 6. दोन शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपसारण चिन्ह स्वल्पविराम अर्धविराम संयोगचिन्ह 7. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुभवी × अननुभवी अयाचित × याचित उताणा × पालथा आवश्यक × आवश्यकता 8. न नये नव्हे यासारखे ‘नकारदर्शक शब्द’ कोणत्या क्रियापदात वापरले जातात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकरणरूप क्रियापद अनियमित क्रियापद करणरुप क्रियापद संयुक्त क्रियापद 9. मी बाजारात जाते आणि सर्व प्रकारच्या फळभाज्या घेते – या वाक्याचा प्रकार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य 10. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वादुपिंड महिपाल वैज्ञानिक सूर्योदय 11. मराठी + फारसी या भाषेतील पुढीलपैकी कोणता शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दारोदार मेवामिठाई डावपेच थट्टामस्करी 12. ‘वनराज’ हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माकड हरीण सिंह पोपट 13. क्ष् आणि ज्ञ याला मराठी वर्ण मालिकेत …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाप्राण संयुक्त व्यंजने उष्मे अर्धस्वर 14. कोणत्या समासात पहिले पद महत्वाचे असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तत्पुरूष अव्ययीभाव द्वंद्व बहूव्रीही15. कळप कोणाचा असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हरिणांचा दिलेले सर्व मेंढ्यांचा हत्तींचा16. खालील पर्यायांपैकी ‘अरबी शब्दाचा’ पर्याय ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिवा साहेब मठ्ठा मळकट 17. संयुक्त क्रियापद वापरलेले वाक्य खालील पर्यायातून ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आई बाळाला आग्रह करते बाळा तुला दिलेले दूध पिऊन टाक आईने बाळाला दूध दिले बाळाने दुध पिले18. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी त्यांच्या आद्याक्षरासमोर कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोग चिन्ह पूर्णविराम अर्धविराम अल्पविराम 19. अभिमन्यूचा वाढदिवस असेल – या वाक्याचा काळ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 20. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व लघु – ‘न’ गण आद्यगुरू – ‘भ’ गण सर्व गुरु – ‘म’ गण आद्यलघु – ‘भ’ गण 21. ज्याने हे काम बिघडवले तो करून देईल – या वाक्यातील संबंधी सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्या देईल तो हे 22. शब्द आणि सामान्य रूप यांची अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रक्कम – रकमे फूल – फुल पैसा – पैशा गाणे – गाण्या 23. सर्व माणसे समान स्वभावाची नसतात – हा अर्थ कोणत्या म्हणीद्वारे व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पळसाला पाने तीनच घरोघरी मातीच्या चुली पाची बोटे सारखे नसतात खाण तशी माती24. प्रति कडे लागी हे कोणत्या प्रकारचे ‘शब्दयोगी अव्यय’ आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुलनावाचक संबंधवाचक विरोधवाचक द्विक् वाचक 25. संधी होताना एका वर्णाच्या ऐवजी दुसरा वर्ण येतो याला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यणादेश वृद्ध्यादेश गुणादेश आदेश Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Police bharti
Aher dhanora
Very good sir
24/25
22
25
22
25/25
24/25
25/15