Marathi Practice Exam 19 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/04/2023 1. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुभवी × अननुभवी उताणा × पालथा अयाचित × याचित आवश्यक × आवश्यकता 2. शब्द आणि सामान्य रूप यांची अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाणे – गाण्या रक्कम – रकमे पैसा – पैशा फूल – फुल 3. प्रति कडे लागी हे कोणत्या प्रकारचे ‘शब्दयोगी अव्यय’ आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधवाचक द्विक् वाचक तुलनावाचक संबंधवाचक 4. ‘वनराज’ हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माकड पोपट हरीण सिंह 5. क्ष् आणि ज्ञ याला मराठी वर्ण मालिकेत …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त व्यंजने अर्धस्वर उष्मे महाप्राण 6. खालील पर्यायांपैकी ‘अरबी शब्दाचा’ पर्याय ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिवा साहेब मठ्ठा मळकट 7. कोणता पर्याय मौनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचा नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] छत् गप सर्व नाही चूप8. प्रतीक्षाचा मामेभाऊ म्हणजे देव माणूस आहे – या वाक्यातील ‘मामेभाऊ’ हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समाहार द्वंद्वं समास मध्यमपदलोपी समास नत्र तत्पुरूष समास बहुव्रीहि समास 9. मुलांनो सर्वजण शांतपणे जेवण करा – या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ दाखवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ 10. दोन शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्धविराम अपसारण चिन्ह स्वल्पविराम संयोगचिन्ह 11. कळप कोणाचा असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेंढ्यांचा हत्तींचा दिलेले सर्व हरिणांचा12. मराठी + फारसी या भाषेतील पुढीलपैकी कोणता शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मेवामिठाई दारोदार डावपेच थट्टामस्करी 13. मी बाजारात जाते आणि सर्व प्रकारच्या फळभाज्या घेते – या वाक्याचा प्रकार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य 14. संधी होताना एका वर्णाच्या ऐवजी दुसरा वर्ण येतो याला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुणादेश वृद्ध्यादेश यणादेश आदेश 15. ज्याने हे काम बिघडवले तो करून देईल – या वाक्यातील संबंधी सर्वनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो हे ज्या देईल 16. अभिमन्यूचा वाढदिवस असेल – या वाक्याचा काळ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ 17. ‘अभिमन्यू’ या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 3 2 4 18. कोणत्या समासात पहिले पद महत्वाचे असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वंद्व तत्पुरूष अव्ययीभाव बहूव्रीही19. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वैज्ञानिक महिपाल स्वादुपिंड सूर्योदय 20. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आद्यगुरू – ‘भ’ गण सर्व गुरु – ‘म’ गण सर्व लघु – ‘न’ गण आद्यलघु – ‘भ’ गण 21. एखादी गोष्ट मनाला लागून राहणे – हा अर्थ असणारा वाक्प्रचार कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोल लावणे बोचणी लागणे बट्टयाबोळ होणे दुष्काळात पडणे 22. सर्व माणसे समान स्वभावाची नसतात – हा अर्थ कोणत्या म्हणीद्वारे व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पळसाला पाने तीनच खाण तशी माती घरोघरी मातीच्या चुली पाची बोटे सारखे नसतात23. न नये नव्हे यासारखे ‘नकारदर्शक शब्द’ कोणत्या क्रियापदात वापरले जातात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करणरुप क्रियापद अकरणरूप क्रियापद अनियमित क्रियापद संयुक्त क्रियापद 24. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी त्यांच्या आद्याक्षरासमोर कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अल्पविराम पूर्णविराम अर्धविराम संयोग चिन्ह 25. संयुक्त क्रियापद वापरलेले वाक्य खालील पर्यायातून ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आईने बाळाला दूध दिले बाळा तुला दिलेले दूध पिऊन टाक बाळाने दुध पिले आई बाळाला आग्रह करते Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Police bharti
Aher dhanora
Very good sir
24/25
22
25
22
25/25
24/25
25/15