Marathi Practice Exam 21 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2023 1. अचानक आलेले संकट – या शब्दसमूहाबद्दल पर्यायी एक शब्द शोधा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नजर कथेकरी जहाल घाला 2. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी 3. सईने हातावर मेहंदी काढली – या वाक्यातील आधारपूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काढली मेहंदी सई हातावर 4. दारोदार हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त सामासिक शब्द अनुकरणवाचक अंशाभ्यस्त 5. तो नेहमी तिच्याशी रागाने बोलतो या वाक्यातील नेहमी हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक सातत्यदर्शक कालदर्शक आवृत्तीदर्शक 6. आपला हात जगन्नाथ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आपली उन्नती आपल्या कर्तुत्वावर अवलंबून नसून ते दुसऱ्यावर अवलंबून असते एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा 7. मुलांच्या भविष्याची चिंता नको का? – या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलांच्या भविष्याची चिंता करायला हवी मुलांच्या भविष्याची काळजी कोण करतो मुलांच्या भविष्याची चिंता नको का मुलांच्या भविष्याची काळजी घ्यायला नको 8. मुले झोपी गेली – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थी आज्ञार्थी नकारार्थी विद्यर्थी 9. पुढीलपैकी कोणता शब्द हा ‘उपसर्गघटित’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पडछाया आडकाठी पुजारी सप्रेम 10. खाली बस – हे …. वाक्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वार्थी आज्ञार्थी विधानार्थी संकेतार्थी 11. ‘मालिनी’ या अक्षरगणवृत्तामध्ये एकूण किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 12 14 17 12. मराठी प्रत्यय लागून तयार झालेली धातुसाधित कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खाणावळ हसरा बोली पाकिस्तान गुलामगिरी हमाली आनंदित पांडव यादव माननीय कर्तव्य त्यागी 13. देव आणि आसुर जमा झाले – या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आणि जमा आसुर देव 14. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लठ्ठपणा मीठभाकरी देवघर वेळ 15. संबंध हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तृतीया पंचमी द्वितीया षष्ठी 16. तो उठला आणि रागाने घराबाहेर गेला – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक 17. खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय असणारा पर्याय कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रशांतही गल्लोगल्ली पत्राखाली घराच्या बाहेर 18. खालील व्यंजन गटातील ‘महाप्राण’ व्यंजनांचा गट ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न क त प फ ध झ घ य र ल व व ल ळ ब 19. ‘समुद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिनकर कांचन अर्णव आदित्य 20. घुबडाचा आवाज …. या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चित्कार आरव घूत्कार कलरव 21. टाळू गादी खिडकी बांगडी तांब्या – हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोर्तुगीज कोकणी अरबी कानडी 22. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काळ दर्पण काव्यफुले केसरी 23. जयदीपची वही काल हरवली – या वाक्याचा ‘प्रयोग’ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी भावे सकर्मक कर्तरी कर्मणी 24. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास संत तुकाराम 25. तुम्हाला जेवण हवे की नाष्टा – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
धन्यवाद साहेब खुप छान पेपर आहे
11
21/25
25/22
20/25
20/25
25/22
25/23
Sir mala 13 marks
25 /
21
21/25
25/25
18
14