Marathi Practice Exam 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2023 1. ‘मालिनी’ या अक्षरगणवृत्तामध्ये एकूण किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 17 12 15 2. खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय असणारा पर्याय कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रशांतही पत्राखाली गल्लोगल्ली घराच्या बाहेर 3. मुले झोपी गेली – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नकारार्थी विद्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी 4. पुढीलपैकी कोणता शब्द हा ‘उपसर्गघटित’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्रेम पडछाया आडकाठी पुजारी 5. जयदीपची वही काल हरवली – या वाक्याचा ‘प्रयोग’ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्तरी 6. सईने हातावर मेहंदी काढली – या वाक्यातील आधारपूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काढली हातावर सई मेहंदी 7. तुम्हाला जेवण हवे की नाष्टा – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक 8. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केसरी दर्पण काळ काव्यफुले 9. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संत ज्ञानेश्वर संत तुकाराम तुकडोजी महाराज समर्थ रामदास 10. घुबडाचा आवाज …. या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कलरव आरव घूत्कार चित्कार11. तो उठला आणि रागाने घराबाहेर गेला – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक 12. आपला हात जगन्नाथ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आपली उन्नती आपल्या कर्तुत्वावर अवलंबून नसून ते दुसऱ्यावर अवलंबून असते 13. दारोदार हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त सामासिक शब्द अनुकरणवाचक अंशाभ्यस्त 14. देव आणि आसुर जमा झाले – या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आणि आसुर जमा देव15. अचानक आलेले संकट – या शब्दसमूहाबद्दल पर्यायी एक शब्द शोधा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जहाल घाला कथेकरी नजर 16. संबंध हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] षष्ठी तृतीया पंचमी द्वितीया17. टाळू गादी खिडकी बांगडी तांब्या – हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी कानडी कोकणी पोर्तुगीज 18. तो नेहमी तिच्याशी रागाने बोलतो या वाक्यातील नेहमी हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक आवृत्तीदर्शक कालदर्शक सातत्यदर्शक 19. ‘समुद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्णव आदित्य दिनकर कांचन 20. खाली बस – हे …. वाक्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आज्ञार्थी विधानार्थी संकेतार्थी स्वार्थी21. मराठी प्रत्यय लागून तयार झालेली धातुसाधित कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाकिस्तान गुलामगिरी हमाली खाणावळ हसरा बोली आनंदित पांडव यादव माननीय कर्तव्य त्यागी 22. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे अकर्मक कर्तरी23. मुलांच्या भविष्याची चिंता नको का? – या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलांच्या भविष्याची काळजी कोण करतो मुलांच्या भविष्याची काळजी घ्यायला नको मुलांच्या भविष्याची चिंता करायला हवी मुलांच्या भविष्याची चिंता नको का 24. खालील व्यंजन गटातील ‘महाप्राण’ व्यंजनांचा गट ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फ ध झ घ व ल ळ ब न क त प य र ल व 25. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लठ्ठपणा वेळ मीठभाकरी देवघर Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
धन्यवाद साहेब खुप छान पेपर आहे
11
11
21/25
25/22
20/25
20/25
25/22
11/25
25/23
Sir mala 13 marks
25 /
21
21/25
25/25
18
14
20/25
25/16