Marathi Practice Exam 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2023 1. दारोदार हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंशाभ्यस्त सामासिक शब्द अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त 2. खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय असणारा पर्याय कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रशांतही घराच्या बाहेर पत्राखाली गल्लोगल्ली 3. तुम्हाला जेवण हवे की नाष्टा – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकल्पबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक 4. सईने हातावर मेहंदी काढली – या वाक्यातील आधारपूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काढली हातावर सई मेहंदी 5. टाळू गादी खिडकी बांगडी तांब्या – हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कानडी कोकणी अरबी पोर्तुगीज 6. मुले झोपी गेली – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी विद्यर्थी नकारार्थी स्वार्थी 7. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संत तुकाराम समर्थ रामदास तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर 8. ‘मालिनी’ या अक्षरगणवृत्तामध्ये एकूण किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 17 14 12 9. संबंध हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वितीया पंचमी षष्ठी तृतीया10. खालील व्यंजन गटातील ‘महाप्राण’ व्यंजनांचा गट ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न क त प व ल ळ ब फ ध झ घ य र ल व 11. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देवघर मीठभाकरी वेळ लठ्ठपणा 12. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे13. तो नेहमी तिच्याशी रागाने बोलतो या वाक्यातील नेहमी हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातत्यदर्शक आवृत्तीदर्शक परिणामवाचक कालदर्शक 14. देव आणि आसुर जमा झाले – या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जमा देव आसुर आणि15. मुलांच्या भविष्याची चिंता नको का? – या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलांच्या भविष्याची चिंता नको का मुलांच्या भविष्याची काळजी घ्यायला नको मुलांच्या भविष्याची चिंता करायला हवी मुलांच्या भविष्याची काळजी कोण करतो 16. तो उठला आणि रागाने घराबाहेर गेला – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक 17. अचानक आलेले संकट – या शब्दसमूहाबद्दल पर्यायी एक शब्द शोधा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घाला कथेकरी नजर जहाल 18. खाली बस – हे …. वाक्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विधानार्थी संकेतार्थी स्वार्थी आज्ञार्थी19. मराठी प्रत्यय लागून तयार झालेली धातुसाधित कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाकिस्तान गुलामगिरी हमाली खाणावळ हसरा बोली आनंदित पांडव यादव माननीय कर्तव्य त्यागी 20. पुढीलपैकी कोणता शब्द हा ‘उपसर्गघटित’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पडछाया सप्रेम पुजारी आडकाठी 21. घुबडाचा आवाज …. या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घूत्कार आरव कलरव चित्कार22. आपला हात जगन्नाथ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते आपली उन्नती आपल्या कर्तुत्वावर अवलंबून नसून ते दुसऱ्यावर अवलंबून असते एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते 23. ‘समुद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्णव कांचन आदित्य दिनकर 24. मराठीतील पहिले नियतकालिक कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केसरी दर्पण काव्यफुले काळ 25. जयदीपची वही काल हरवली – या वाक्याचा ‘प्रयोग’ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
धन्यवाद साहेब खुप छान पेपर आहे
11
11
21/25
25/22
20/25
20/25
25/22
11/25
25/23
Sir mala 13 marks
25 /
21
21/25
25/25
18
14
20/25
25/16