Marathi Practice Exam 23 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/05/2023 1. सात वाजले म्हणजे रोहिणी कदाचित दवाखान्यात असावी – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी आज्ञार्थी नकारार्थी विध्यर्थी2. स्वरादी मध्ये ज्या ‘ अं ‘ चा स्पष्ट व खणखणीत उच्चार होतो त्यास … म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक्य अनुनासिक अनुस्वार व्याकरण 3. शिव-शिव हरहर हे – कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतिदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक 4. त्याच्या बोलण्याचा मला राग आला होता – या वाक्यातील ‘बोलण्याचा’ या शब्दाचा कारकार्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्म अपादान संबंध संप्रदान 5. अभिमन्यू दररोज बाबांकडे आईस्क्रीमसाठी हट्ट करतो – या वाक्यातील ‘क्रियाविशेषण अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करतो कडे साठी दररोज 6. आख्यात विकार एकूण—–आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाच आठ सात सहा 7. ‘वधू’ या शब्दाचे अनेकवचनी रूप पुढीलपैकी कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधूर वधूला वर वधू 8. ‘धड इकडे ना धड तिकडे ‘ अर्थ असणारा आलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौदावे रत्न पांढरा कावळा त्रिशंकू विधायक 9. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ 10. खालीलपैकी कोणता क्रियापदाचा अर्थ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वार्थ मतितार्थ आदमी अर्थ संकेतार्थ11. उपमेय आणि उपमान कोणते आहे असा संशय …. या अलंकार प्रकारात होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ससंदेह सार अन्योक्ती व्यतिरेक12. ‘श्लेष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अश्लेष अलंकार स्थूल सुलभ 13. परिस्थिती पाहून आपले वर्तन बदलवणे – या अर्थाची म्हण पुढीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वळणावरचे पाणी वळणावरच जाणे भीड भिकेची बहिण वारा पाहून पाठ फिरवणे लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस 14. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अगर म्हणून किंतु अन्15. ‘मख याग’ हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भुंगा वीज गरुड यज्ञ 16. बाबांनी त्याला जोरात धपाटा मारला आणि अभ्यास कर म्हणून दम दिला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियापद शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 17. (खांब) धरून रघु वर चढला – कंसातील शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खांबा स्तंभ खंबा खांब18. खालीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण अव्यय 19. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिगंबर नीरस भास्कर फलाहार20. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वृध्द्यादेश यणादेश गुणादेश आदेश 21. दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाहणे – हा अर्थ असणारा कोणता वाक् प्रचार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खो घालणे कोंबडे झुंजवणे कंठशोष करणे कुंपणानेच शेत खाणे 22. विंदा करंदीकर यांचा प्रसिद्ध काव्यग्रंथ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वेदगंगा बिजली केकावली शीळ 23. हे पुस्तक मला फार आवडते – या वाक्यातील ‘पुस्तक’ या शब्दाचे लिंग कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नपुंसकलिंग बहुलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग 24. शितलने गोड लाडू करून दिले – या वाक्यातील विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शितल गोड दिले लाडू 25. ‘अ’ कारान्त नपुंसक लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते याचे पुढीलपैकी कोणते उदाहरण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फूल झाड वाट मूल Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
25
23/25
13
14/25