Marathi Practice Exam 23 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/05/2023 1. स्वरादी मध्ये ज्या ‘ अं ‘ चा स्पष्ट व खणखणीत उच्चार होतो त्यास … म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुनासिक अनुस्वार व्याकरण वाक्य 2. हे पुस्तक मला फार आवडते – या वाक्यातील ‘पुस्तक’ या शब्दाचे लिंग कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहुलिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग 3. त्याच्या बोलण्याचा मला राग आला होता – या वाक्यातील ‘बोलण्याचा’ या शब्दाचा कारकार्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रदान संबंध कर्म अपादान 4. ‘अ’ कारान्त नपुंसक लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते याचे पुढीलपैकी कोणते उदाहरण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाट मूल झाड फूल 5. ‘मख याग’ हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यज्ञ वीज गरुड भुंगा 6. ‘धड इकडे ना धड तिकडे ‘ अर्थ असणारा आलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पांढरा कावळा विधायक त्रिशंकू चौदावे रत्न 7. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिगंबर फलाहार नीरस भास्कर8. (खांब) धरून रघु वर चढला – कंसातील शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खंबा खांब खांबा स्तंभ9. शिव-शिव हरहर हे – कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतिदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक 10. खालीलपैकी कोणता क्रियापदाचा अर्थ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वार्थ आदमी अर्थ संकेतार्थ मतितार्थ11. विंदा करंदीकर यांचा प्रसिद्ध काव्यग्रंथ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वेदगंगा केकावली शीळ बिजली 12. अभिमन्यू दररोज बाबांकडे आईस्क्रीमसाठी हट्ट करतो – या वाक्यातील ‘क्रियाविशेषण अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साठी करतो कडे दररोज 13. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू वर्तमानकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ 14. बाबांनी त्याला जोरात धपाटा मारला आणि अभ्यास कर म्हणून दम दिला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियापद उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय 15. परिस्थिती पाहून आपले वर्तन बदलवणे – या अर्थाची म्हण पुढीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस भीड भिकेची बहिण वारा पाहून पाठ फिरवणे वळणावरचे पाणी वळणावरच जाणे 16. शितलने गोड लाडू करून दिले – या वाक्यातील विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोड शितल दिले लाडू 17. उपमेय आणि उपमान कोणते आहे असा संशय …. या अलंकार प्रकारात होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सार अन्योक्ती ससंदेह व्यतिरेक18. खालीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय नाम विशेषण सर्वनाम 19. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यणादेश आदेश गुणादेश वृध्द्यादेश 20. दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाहणे – हा अर्थ असणारा कोणता वाक् प्रचार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुंपणानेच शेत खाणे खो घालणे कंठशोष करणे कोंबडे झुंजवणे 21. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] म्हणून अन् किंतु अगर22. ‘श्लेष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुलभ अश्लेष अलंकार स्थूल 23. ‘वधू’ या शब्दाचे अनेकवचनी रूप पुढीलपैकी कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वधूला वधू विधूर वर 24. आख्यात विकार एकूण—–आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठ पाच सात सहा 25. सात वाजले म्हणजे रोहिणी कदाचित दवाखान्यात असावी – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी नकारार्थी विध्यर्थी आज्ञार्थी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
25
23/25
13
14/25