Marathi Practice Exam 23 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/05/2023 1. ‘मख याग’ हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भुंगा वीज यज्ञ गरुड 2. अभिमन्यू दररोज बाबांकडे आईस्क्रीमसाठी हट्ट करतो – या वाक्यातील ‘क्रियाविशेषण अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दररोज कडे करतो साठी 3. खालीलपैकी कोणता क्रियापदाचा अर्थ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मतितार्थ स्वार्थ आदमी अर्थ संकेतार्थ4. शितलने गोड लाडू करून दिले – या वाक्यातील विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोड लाडू शितल दिले 5. ‘श्लेष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुलभ स्थूल अश्लेष अलंकार 6. परिस्थिती पाहून आपले वर्तन बदलवणे – या अर्थाची म्हण पुढीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस वळणावरचे पाणी वळणावरच जाणे भीड भिकेची बहिण वारा पाहून पाठ फिरवणे 7. ‘धड इकडे ना धड तिकडे ‘ अर्थ असणारा आलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधायक त्रिशंकू चौदावे रत्न पांढरा कावळा 8. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] किंतु अन् म्हणून अगर9. सात वाजले म्हणजे रोहिणी कदाचित दवाखान्यात असावी – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी नकारार्थी संकेतार्थी विध्यर्थी10. ‘अ’ कारान्त नपुंसक लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते याचे पुढीलपैकी कोणते उदाहरण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाड मूल फूल वाट 11. (खांब) धरून रघु वर चढला – कंसातील शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खांबा खांब स्तंभ खंबा12. बाबांनी त्याला जोरात धपाटा मारला आणि अभ्यास कर म्हणून दम दिला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय क्रियापद उभयान्वयी अव्यय 13. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यणादेश आदेश गुणादेश वृध्द्यादेश 14. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नीरस भास्कर फलाहार दिगंबर15. त्याच्या बोलण्याचा मला राग आला होता – या वाक्यातील ‘बोलण्याचा’ या शब्दाचा कारकार्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपादान संबंध संप्रदान कर्म 16. खालीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण अव्यय नाम 17. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ 18. स्वरादी मध्ये ज्या ‘ अं ‘ चा स्पष्ट व खणखणीत उच्चार होतो त्यास … म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुनासिक व्याकरण वाक्य अनुस्वार 19. आख्यात विकार एकूण—–आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाच सहा आठ सात 20. शिव-शिव हरहर हे – कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधदर्शक शोकदर्शक हर्षदर्शक संमतिदर्शक 21. हे पुस्तक मला फार आवडते – या वाक्यातील ‘पुस्तक’ या शब्दाचे लिंग कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहुलिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग 22. विंदा करंदीकर यांचा प्रसिद्ध काव्यग्रंथ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केकावली बिजली स्वेदगंगा शीळ 23. उपमेय आणि उपमान कोणते आहे असा संशय …. या अलंकार प्रकारात होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सार ससंदेह अन्योक्ती व्यतिरेक24. ‘वधू’ या शब्दाचे अनेकवचनी रूप पुढीलपैकी कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वधू वधूला वर विधूर 25. दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाहणे – हा अर्थ असणारा कोणता वाक् प्रचार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कंठशोष करणे खो घालणे कुंपणानेच शेत खाणे कोंबडे झुंजवणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
25
23/25
13
14/25