Marathi Practice Exam 23 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/05/2023 1. परिस्थिती पाहून आपले वर्तन बदलवणे – या अर्थाची म्हण पुढीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वारा पाहून पाठ फिरवणे वळणावरचे पाणी वळणावरच जाणे भीड भिकेची बहिण लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस 2. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुणादेश वृध्द्यादेश यणादेश आदेश 3. (खांब) धरून रघु वर चढला – कंसातील शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खांब स्तंभ खंबा खांबा4. अभिमन्यू दररोज बाबांकडे आईस्क्रीमसाठी हट्ट करतो – या वाक्यातील ‘क्रियाविशेषण अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साठी कडे करतो दररोज 5. बाबांनी त्याला जोरात धपाटा मारला आणि अभ्यास कर म्हणून दम दिला – या वाक्यातील ‘आणि’ हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय क्रियापद उभयान्वयी अव्यय 6. ‘अ’ कारान्त नपुंसक लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते याचे पुढीलपैकी कोणते उदाहरण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाट मूल झाड फूल 7. ‘वधू’ या शब्दाचे अनेकवचनी रूप पुढीलपैकी कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वधू वधूला वर विधूर 8. ‘मख याग’ हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यज्ञ वीज भुंगा गरुड 9. खालीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम क्रियाविशेषण अव्यय सर्वनाम विशेषण 10. आख्यात विकार एकूण—–आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाच आठ सात सहा 11. उपमेय आणि उपमान कोणते आहे असा संशय …. या अलंकार प्रकारात होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अन्योक्ती सार ससंदेह व्यतिरेक12. ‘धड इकडे ना धड तिकडे ‘ अर्थ असणारा आलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौदावे रत्न विधायक पांढरा कावळा त्रिशंकू 13. विंदा करंदीकर यांचा प्रसिद्ध काव्यग्रंथ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केकावली शीळ स्वेदगंगा बिजली 14. ‘श्लेष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अश्लेष सुलभ अलंकार स्थूल 15. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फलाहार दिगंबर भास्कर नीरस16. स्वरादी मध्ये ज्या ‘ अं ‘ चा स्पष्ट व खणखणीत उच्चार होतो त्यास … म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्याकरण अनुनासिक अनुस्वार वाक्य 17. हे पुस्तक मला फार आवडते – या वाक्यातील ‘पुस्तक’ या शब्दाचे लिंग कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नपुंसकलिंग बहुलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग 18. शिव-शिव हरहर हे – कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधदर्शक संमतिदर्शक शोकदर्शक हर्षदर्शक 19. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ 20. त्याच्या बोलण्याचा मला राग आला होता – या वाक्यातील ‘बोलण्याचा’ या शब्दाचा कारकार्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रदान संबंध अपादान कर्म 21. दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाहणे – हा अर्थ असणारा कोणता वाक् प्रचार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कंठशोष करणे कुंपणानेच शेत खाणे खो घालणे कोंबडे झुंजवणे 22. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अगर म्हणून किंतु अन्23. सात वाजले म्हणजे रोहिणी कदाचित दवाखान्यात असावी – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नकारार्थी आज्ञार्थी संकेतार्थी विध्यर्थी24. शितलने गोड लाडू करून दिले – या वाक्यातील विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोड दिले शितल लाडू 25. खालीलपैकी कोणता क्रियापदाचा अर्थ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संकेतार्थ मतितार्थ आदमी अर्थ स्वार्थ Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
25
23/25
13
14/25