Marathi Practice Exam 24 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2023 1. आत्याची परी जेवायला आली – या वाक्यातील कर्ता कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेवायला परी आत्या आली2. किती विचित्र आहेत हे लोक! या उदगारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किती विचित्र असतात लोक लोक विचित्र आहे का? लोक खूपच चांगले आहेत हे लोक अत्यंत विचित्र आहेत 3. आजारपणातून उठलेल्या अभिषेकला आता जेवण करवते – या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गौण क्रियापद अकरणरूप क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद4. भाग्यश्रीने अंकिताला जोडवी दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाग्यश्री यापैकी नाही अंकिताला दिली 5. लंकेत सोन्याच्या ….. – ही म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दास्या विटा मूर्ती भिंती6. तू बराच पुढचा विचार करतोस – या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] किती पुढचा विचार करतोस तू ! फार पुढचा विचार करतोस ! तू दिलेले सर्व तू! फार पुढचा विचार करतोस !7. आम्ही खूप साड्या खरेदी केल्या – या वाक्यातून ‘शब्दशक्तीचा’ कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिधा लक्षणा भावार्थ व्यंजना 8. दिलेल्या पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पडका वाडा दूर आहे वाणी खरेदीसाठी बाजारात गेला तिची वाणी मधुर आहे मी साखरभात खाल्ला9. शेतकरी नेहमी कष्ट करतो – या वाक्यातील ‘शेतकरी’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहुव्रीही अव्ययीभाव उपपद तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष 10. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आगत्य आबालवृद्ध उर्वरित उज्ज्वल11. खालीलपैकी ‘संबंधी सर्वनामाचे’ वाक्य कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हे ताट माझे आहे ती तेलाची बाटली कोणाची आहे? जो व्यायाम करतो त्याचे शरीर सदृढ राहते इथे कोणी कोणास काहीही सांगते12. अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हृदयद्रावक पुरोगामी आत्मनिवेदन हृदयस्पर्शी 13. अननुभवी – या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कमी अनुभव नसणारा अनुभव नसणारा जास्त अनुभव असणारा अनुभव असणारा14. नेहमी दुसऱ्यांचे चांगले व्हावे हा विचार मनात असावा – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विध्यर्थी स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी15. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्याजस्तुती ससंदेह सार भ्रान्तिमान 16. वेळेवर काम संपवले तर परीक्षेचा अभ्यास करायला वेळ मिळेल – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी संकेतार्थी आज्ञार्थी संयुक्त 17. एखाद्या गोष्टीला पर्याय दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपसारण चिन्ह पूर्णविराम विकल्पचिन्ह अर्धविराम18. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोगचिन्ह अर्धविराम अपूर्णविराम अवतरण चिन्ह 19. उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लूट अवलक्षण विसराळू जाणारा20. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी कोणत्या काळ वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ21. मराठी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लखलखीत कुटीर नातेवाईक करारनामा 22. सर्व मुले चित्रपट पाहताना खूप हसली – या वाक्यातील ‘सर्व’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुणविशेषण अनिश्चित संख्या विशेषण गणनावाचक संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण23. गर्बा हा ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अरबी हिंदी गुजराती फारसी24. ‘सिनेमा’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी इंग्रजी पोर्तुगीज देशी 25. माझा डबा खाऊन झाला – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजना लक्षणा करकार्थ अभिधा Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
पै आकाश शिंदे 28/06/2022 at 6:32 pmPai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question Reply
Pai Akash shinde 24/25 one question wrong . Currect the word this question
24/25
2work
25/18
25/18