Marathi Practice Exam 34 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/06/2023 1. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा पाण्यातील मोठी मगर बघून माझे डोळे ….. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फिरले फुटले गेले भरून आले 2. ज्याने त्रास दिला आहे तो क्षमा मागेल – या वाक्यातील ‘ज्याने’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 3. घराच्या शेजारील मळ्यातून कोल्ह्याची—-ऐकू येत होती – दिलेले वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हेकुई गर्जना ओरडणे केकावली 4. तोंडपाठ केल्यावर कोणतीही गोष्ट विसरत नाही – या वाक्यातील ‘तोंडपाठ’ या शब्दाचा समास कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अलुक तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास 5. प्रदूषणविरहित वातावरणामुळे पर्यटकांचा ओघ हिमाचलकडे आहे – या वाक्यातील ‘मुळे आणि कडे’ या शब्दाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय 6. सतत मनन चिंतन करावे – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त क्रियापद अकरणरूप क्रियापद अनियमित क्रियापद करणरूप क्रियापद 7. ‘निस्तेज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरागस तेजस्वी नैसर्गिक तेज 8. अरुणने फक्त चोरी केली होती त्याने खून केला नव्हता पण म्हणतात ना काडीचोर तो माडीचोर – यातील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्माला येणे 9. आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे – या अर्थाची म्हण कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो इच्छा परा ते येई घरा उसाच्या पोटी कापूस 10. ‘मस्तवाल’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उन्मत्त मुबलक वर्म विश्वासघात 11. तम या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाऊस उजेड अंधार आशा 12. शहरांमध्ये भरपूर गर्दी झाली – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हेतूवाचक व्यतिरेकवाचक कालवाचक स्थलवाचक 13. राजस्थान मध्ये—–तांडा मोठ्या प्रमाणात आढळतो – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पक्ष्यांचा गुरांचा उंटाचा उंटांचा 14. खालीलपैकी ‘शुद्ध शब्द’ शोधा : …… घरे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कौलरू कौलारू कोलारी कोलारू 15. मातीतील—–अजून टिकून आहे – या वाक्यात येणारे ‘भाववाचक नाम’ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओलावा दुरावा गोडवा गार 16. आपले पर्यावरण सांभाळणे ही आपली खरोखर जबाबदारी आहे – या वाक्यात कोणते ‘क्रियाविशेषण अव्यय’ आले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आपले जबाबदारी खरोखर आपली 17. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हतभागी हृदयस्पर्शी भाग्यवान भगवती 18. ‘वाक्ताडन’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक: + ताडन वाग् + ताडन वाग्: + ताडन वाघ + ताडन 19. खालीलपैकी संयुक्त व्यंजन ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऋ ऑ त्र् क्ष् 20. एखाद्या गोष्टीचा बोभाटा करणे – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राईचा पर्वत करणे हात धुऊन पाठीस लागणे भारून टाकणे ब्रभ्रा करणे 21. केक बनवण्याचे सामान खरेदी केले पण तिला केक जमलाच नाही – या वाक्यातील ‘पण’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामबोधक उद्देशबोधक न्यूनत्वबोधक स्वरूपबोधक 22. खालील वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म ओळखा नानांनी अंजलीला रुपया दिला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अंजली दिला नाना रुपया 23. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा – आई मुलाला समजून घेते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी 24. खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरे कडून पण आणि 25. माझा अभिमन्यू जिल्हाधिकारी होईल याची मला खात्री आहे – या वाक्यातील ‘माझा’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातुसाधित विशेषण गुणविशेषण परिमाणवाचक विशेषण सार्वनामिक विशेषण Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा Marathi Full Test Marathi Chapter wise Test
19
19 aale sir
23
22
23
18
25/24
25/25