Marathi Practice Exam 34 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/06/2023 1. खालील वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म ओळखा नानांनी अंजलीला रुपया दिला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अंजली दिला रुपया नाना2. तम या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आशा पाऊस उजेड अंधार3. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हतभागी भगवती हृदयस्पर्शी भाग्यवान4. केक बनवण्याचे सामान खरेदी केले पण तिला केक जमलाच नाही – या वाक्यातील ‘पण’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देशबोधक परिणामबोधक स्वरूपबोधक न्यूनत्वबोधक5. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा पाण्यातील मोठी मगर बघून माझे डोळे ….. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गेले भरून आले फुटले फिरले6. सतत मनन चिंतन करावे – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकरणरूप क्रियापद करणरूप क्रियापद अनियमित क्रियापद संयुक्त क्रियापद7. मातीतील—–अजून टिकून आहे – या वाक्यात येणारे ‘भाववाचक नाम’ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओलावा गार दुरावा गोडवा8. ‘वाक्ताडन’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाघ + ताडन वाग् + ताडन वाग्: + ताडन वाक: + ताडन9. घराच्या शेजारील मळ्यातून कोल्ह्याची—-ऐकू येत होती – दिलेले वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गर्जना कोल्हेकुई केकावली ओरडणे10. शहरांमध्ये भरपूर गर्दी झाली – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यतिरेकवाचक हेतूवाचक स्थलवाचक कालवाचक11. ‘मस्तवाल’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विश्वासघात उन्मत्त मुबलक वर्म12. खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरे कडून आणि पण13. ‘निस्तेज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेजस्वी तेज निरागस नैसर्गिक14. आपले पर्यावरण सांभाळणे ही आपली खरोखर जबाबदारी आहे – या वाक्यात कोणते ‘क्रियाविशेषण अव्यय’ आले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आपले आपली जबाबदारी खरोखर15. राजस्थान मध्ये—–तांडा मोठ्या प्रमाणात आढळतो – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उंटांचा गुरांचा उंटाचा पक्ष्यांचा16. माझा अभिमन्यू जिल्हाधिकारी होईल याची मला खात्री आहे – या वाक्यातील ‘माझा’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिमाणवाचक विशेषण सार्वनामिक विशेषण गुणविशेषण धातुसाधित विशेषण17. ज्याने त्रास दिला आहे तो क्षमा मागेल – या वाक्यातील ‘ज्याने’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम18. आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे – या अर्थाची म्हण कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो उसाच्या पोटी कापूस काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही इच्छा परा ते येई घरा19. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा – आई मुलाला समजून घेते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग सकर्मक कर्तरी कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी20. प्रदूषणविरहित वातावरणामुळे पर्यटकांचा ओघ हिमाचलकडे आहे – या वाक्यातील ‘मुळे आणि कडे’ या शब्दाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय21. खालीलपैकी ‘शुद्ध शब्द’ शोधा : …… घरे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोलारी कोलारू कौलरू कौलारू22. तोंडपाठ केल्यावर कोणतीही गोष्ट विसरत नाही – या वाक्यातील ‘तोंडपाठ’ या शब्दाचा समास कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अलुक तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास23. खालीलपैकी संयुक्त व्यंजन ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्र् क्ष् ऋ ऑ24. एखाद्या गोष्टीचा बोभाटा करणे – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब्रभ्रा करणे भारून टाकणे राईचा पर्वत करणे हात धुऊन पाठीस लागणे25. अरुणने फक्त चोरी केली होती त्याने खून केला नव्हता पण म्हणतात ना काडीचोर तो माडीचोर – यातील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्माला येणे एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
19
19 aale sir
23
22
23
18
25/24
25/25
13/25