Marathi Practice Exam 34 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/06/2023 1. अरुणने फक्त चोरी केली होती त्याने खून केला नव्हता पण म्हणतात ना काडीचोर तो माडीचोर – यातील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्माला येणे काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे2. खालीलपैकी ‘शुद्ध शब्द’ शोधा : …… घरे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कौलरू कोलारी कोलारू कौलारू3. तोंडपाठ केल्यावर कोणतीही गोष्ट विसरत नाही – या वाक्यातील ‘तोंडपाठ’ या शब्दाचा समास कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपपद तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास4. राजस्थान मध्ये—–तांडा मोठ्या प्रमाणात आढळतो – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरांचा उंटाचा पक्ष्यांचा उंटांचा5. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा – आई मुलाला समजून घेते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी भावे प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी6. तम या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाऊस अंधार उजेड आशा7. एखाद्या गोष्टीचा बोभाटा करणे – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारून टाकणे हात धुऊन पाठीस लागणे ब्रभ्रा करणे राईचा पर्वत करणे8. घराच्या शेजारील मळ्यातून कोल्ह्याची—-ऐकू येत होती – दिलेले वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हेकुई ओरडणे गर्जना केकावली9. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भगवती भाग्यवान हृदयस्पर्शी हतभागी10. ‘वाक्ताडन’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक: + ताडन वाग्: + ताडन वाघ + ताडन वाग् + ताडन11. ‘मस्तवाल’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उन्मत्त वर्म मुबलक विश्वासघात12. केक बनवण्याचे सामान खरेदी केले पण तिला केक जमलाच नाही – या वाक्यातील ‘पण’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देशबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक स्वरूपबोधक13. ‘निस्तेज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेज निरागस नैसर्गिक तेजस्वी14. खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कडून पण अरे आणि15. ज्याने त्रास दिला आहे तो क्षमा मागेल – या वाक्यातील ‘ज्याने’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम16. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा पाण्यातील मोठी मगर बघून माझे डोळे ….. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भरून आले फुटले गेले फिरले17. सतत मनन चिंतन करावे – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकरणरूप क्रियापद करणरूप क्रियापद संयुक्त क्रियापद अनियमित क्रियापद18. आपले पर्यावरण सांभाळणे ही आपली खरोखर जबाबदारी आहे – या वाक्यात कोणते ‘क्रियाविशेषण अव्यय’ आले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आपले खरोखर आपली जबाबदारी19. खालीलपैकी संयुक्त व्यंजन ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्ष् त्र् ऑ ऋ20. मातीतील—–अजून टिकून आहे – या वाक्यात येणारे ‘भाववाचक नाम’ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोडवा गार दुरावा ओलावा21. आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे – या अर्थाची म्हण कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उसाच्या पोटी कापूस इच्छा परा ते येई घरा ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही22. खालील वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म ओळखा नानांनी अंजलीला रुपया दिला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाना अंजली दिला रुपया23. शहरांमध्ये भरपूर गर्दी झाली – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] व्यतिरेकवाचक हेतूवाचक स्थलवाचक कालवाचक24. प्रदूषणविरहित वातावरणामुळे पर्यटकांचा ओघ हिमाचलकडे आहे – या वाक्यातील ‘मुळे आणि कडे’ या शब्दाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय25. माझा अभिमन्यू जिल्हाधिकारी होईल याची मला खात्री आहे – या वाक्यातील ‘माझा’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातुसाधित विशेषण सार्वनामिक विशेषण परिमाणवाचक विशेषण गुणविशेषण Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
19
19 aale sir
23
22
23
18
25/24
25/25
13/25