Marathi Practice Exam 36 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2023 1. तुम्ही याच्या आवडीची खेळणी आणाल का? – यातील ‘का’ हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय2. तिला दिवसभर घरातील काम करून स्वत: कडे लक्ष द्यायला वेळच नव्हता – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य3. अन्नछत्रे जेवणे——–दिलेली म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्या दिवशी शिमगा वर मिऱ्या वाटणे वर मिरपूड मागणे त्यात फाल्गुन मास4. पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय विरोधवाचक शब्दयोगी अव्यय नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उलट विरुद्ध उलटे ऐवजी5. तू गप्प बस – याच अर्थाचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तू जास्त बोलू नको तू बोलू नकोस तू शांत बसू नको दिलेले सर्व6. ‘सरमाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गव्हाची ताटे कापसाची ताटे बाजरीची ताटे लिंबाची ताटे7. खालीलपैकी मराठीतील ‘पररूप संधीचे’ उदाहरण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चांगलेसे एकेक साजेसा नाहीसा8. माशांची – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जोडी मोळी जाळी गाथण9. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नत्र तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास कर्मधारय समास10. खालीलपैकी अशुध्द शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिर्वचनीय सदसद्विवेक अल्पसंख्याक आल्पसंख्यांक11. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जनार्धनरावांनी तलवार दिली लक्ष्मीला12. तिला बरे वाटत नव्हते——ती कामावर गेली नाही – या वाक्यात योग्य ‘परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा’ वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पण म्हणून अथवा की13. सभेत तो अंगदाचा पाय नाही तर राजवाड्याच्या खांब उभा होता – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अपन्हुती अतिशयोक्ती अनन्वय रूपक14. ‘वद्यपक्ष’ याचा विरुद्धार्थी शब्द सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृष्णपक्ष शुक्लपक्ष अधिक मास शुद्धपक्ष15. अरे! मला अभ्यास करू दे – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील दोन्ही यापैकी नाही दे अरे16. किती वेळा सांगितलं तरी लहान मुले उच्छाद मांडतात – यातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अडथळा येणे अभ्यास न करता गप्प बसणे धिंगाणा घालणे शांत बसणे17. पुंज असतो—- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तारकांचा फुलांचा विमानांचा नोटांचा18. ‘जगाचा नाश होण्याची वेळ’ – या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सायंकाळ प्राप्तकाळ प्रलयकाळ प्रात:काल19. काकीला—- त्रास दिला? – या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोणी कोणास कसे कोणाला20. नीती या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनीती नीती निती अनिती21. बाबांना पायजमा शिवण्यासाठी अडीच मीटर कापड लागते – यातील ‘कापड’ हा शब्द नामाचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पदार्थवाचक नाम भाववाचक नाम विशेषनाम समूहवाचक नाम22. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ती हा जे तू23. हरणांची शिकाऱ्याकडून शिकार झाली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नवीन कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी पुराण कर्मणी24. वाहता ओढा आणि तेथील पक्ष्यांची किलबिल आकर्षक होती – यातील ‘वाहता’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातुसाधित विशेषण अव्ययसाधित विशेषण समासघटित विशेषण परिणाम वाचक विशेषण25. दादू अभ्यास करायला बसतो – या वाक्यातील ‘बसतो’ क्रियापदाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधित क्रियापद अनियमित क्रियापद सिद्ध क्रियापद संयुक्त क्रियापद Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Very nice sir
15
Thanks
Thank
24
18
21
17/24
14
25/16