Marathi Practice Exam 36 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2023 1. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तू जे ती हा2. खालीलपैकी मराठीतील ‘पररूप संधीचे’ उदाहरण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाहीसा साजेसा एकेक चांगलेसे3. ‘सरमाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गव्हाची ताटे बाजरीची ताटे लिंबाची ताटे कापसाची ताटे4. ‘वद्यपक्ष’ याचा विरुद्धार्थी शब्द सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शुद्धपक्ष कृष्णपक्ष अधिक मास शुक्लपक्ष5. तुम्ही याच्या आवडीची खेळणी आणाल का? – यातील ‘का’ हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय6. अन्नछत्रे जेवणे——–दिलेली म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्यात फाल्गुन मास त्या दिवशी शिमगा वर मिरपूड मागणे वर मिऱ्या वाटणे7. काकीला—- त्रास दिला? – या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोणाला कसे कोणी कोणास8. अरे! मला अभ्यास करू दे – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरे यापैकी नाही दे वरील दोन्ही9. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मधारय समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास10. दादू अभ्यास करायला बसतो – या वाक्यातील ‘बसतो’ क्रियापदाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधित क्रियापद अनियमित क्रियापद संयुक्त क्रियापद सिद्ध क्रियापद11. पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय विरोधवाचक शब्दयोगी अव्यय नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उलट उलटे ऐवजी विरुद्ध12. तिला दिवसभर घरातील काम करून स्वत: कडे लक्ष द्यायला वेळच नव्हता – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य नाम वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य13. हरणांची शिकाऱ्याकडून शिकार झाली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी पुराण कर्मणी14. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जनार्धनरावांनी दिली तलवार लक्ष्मीला15. तिला बरे वाटत नव्हते——ती कामावर गेली नाही – या वाक्यात योग्य ‘परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा’ वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] म्हणून अथवा पण की16. वाहता ओढा आणि तेथील पक्ष्यांची किलबिल आकर्षक होती – यातील ‘वाहता’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययसाधित विशेषण समासघटित विशेषण धातुसाधित विशेषण परिणाम वाचक विशेषण17. किती वेळा सांगितलं तरी लहान मुले उच्छाद मांडतात – यातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शांत बसणे धिंगाणा घालणे अभ्यास न करता गप्प बसणे अडथळा येणे18. ‘जगाचा नाश होण्याची वेळ’ – या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सायंकाळ प्राप्तकाळ प्रात:काल प्रलयकाळ19. नीती या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनीती अनिती नीती निती20. पुंज असतो—- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तारकांचा फुलांचा नोटांचा विमानांचा21. सभेत तो अंगदाचा पाय नाही तर राजवाड्याच्या खांब उभा होता – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अपन्हुती अनन्वय अतिशयोक्ती रूपक22. तू गप्प बस – याच अर्थाचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तू जास्त बोलू नको तू बोलू नकोस दिलेले सर्व तू शांत बसू नको23. खालीलपैकी अशुध्द शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आल्पसंख्यांक अनिर्वचनीय सदसद्विवेक अल्पसंख्याक24. माशांची – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जोडी गाथण मोळी जाळी25. बाबांना पायजमा शिवण्यासाठी अडीच मीटर कापड लागते – यातील ‘कापड’ हा शब्द नामाचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पदार्थवाचक नाम विशेषनाम समूहवाचक नाम भाववाचक नाम Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Very nice sir
15
Thanks
Thank
24
18
21
17/24
14
25/16