Marathi Practice Exam 36 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2023 1. काकीला—- त्रास दिला? – या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कसे कोणाला कोणास कोणी2. वाहता ओढा आणि तेथील पक्ष्यांची किलबिल आकर्षक होती – यातील ‘वाहता’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समासघटित विशेषण अव्ययसाधित विशेषण धातुसाधित विशेषण परिणाम वाचक विशेषण3. तू गप्प बस – याच अर्थाचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तू बोलू नकोस तू जास्त बोलू नको तू शांत बसू नको दिलेले सर्व4. तिला दिवसभर घरातील काम करून स्वत: कडे लक्ष द्यायला वेळच नव्हता – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य नाम वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य5. पुंज असतो—- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विमानांचा नोटांचा तारकांचा फुलांचा6. नीती या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निती नीती अनिती अनीती7. सभेत तो अंगदाचा पाय नाही तर राजवाड्याच्या खांब उभा होता – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रूपक अपन्हुती अतिशयोक्ती अनन्वय8. पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय विरोधवाचक शब्दयोगी अव्यय नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऐवजी उलटे उलट विरुद्ध9. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्ष्मीला जनार्धनरावांनी दिली तलवार10. खालीलपैकी अशुध्द शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सदसद्विवेक अल्पसंख्याक अनिर्वचनीय आल्पसंख्यांक11. ‘जगाचा नाश होण्याची वेळ’ – या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्राप्तकाळ प्रलयकाळ सायंकाळ प्रात:काल12. माशांची – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मोळी जाळी जोडी गाथण13. बाबांना पायजमा शिवण्यासाठी अडीच मीटर कापड लागते – यातील ‘कापड’ हा शब्द नामाचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम पदार्थवाचक नाम विशेषनाम समूहवाचक नाम14. हरणांची शिकाऱ्याकडून शिकार झाली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समापन कर्मणी पुराण कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी15. अरे! मला अभ्यास करू दे – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही वरील दोन्ही दे अरे16. ‘सरमाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गव्हाची ताटे बाजरीची ताटे लिंबाची ताटे कापसाची ताटे17. दादू अभ्यास करायला बसतो – या वाक्यातील ‘बसतो’ क्रियापदाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनियमित क्रियापद संयुक्त क्रियापद सिद्ध क्रियापद साधित क्रियापद18. अन्नछत्रे जेवणे——–दिलेली म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्या दिवशी शिमगा वर मिरपूड मागणे वर मिऱ्या वाटणे त्यात फाल्गुन मास19. ‘वद्यपक्ष’ याचा विरुद्धार्थी शब्द सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शुक्लपक्ष अधिक मास शुद्धपक्ष कृष्णपक्ष20. किती वेळा सांगितलं तरी लहान मुले उच्छाद मांडतात – यातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभ्यास न करता गप्प बसणे धिंगाणा घालणे अडथळा येणे शांत बसणे21. खालीलपैकी मराठीतील ‘पररूप संधीचे’ उदाहरण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकेक नाहीसा चांगलेसे साजेसा22. तिला बरे वाटत नव्हते——ती कामावर गेली नाही – या वाक्यात योग्य ‘परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा’ वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अथवा की म्हणून पण23. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ती तू हा जे24. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास नत्र तत्पुरुष समास25. तुम्ही याच्या आवडीची खेळणी आणाल का? – यातील ‘का’ हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Very nice sir
15
Thanks
Thank
24
18
21
17/24
14
25/16