Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 36

1. तू गप्प बस – याच अर्थाचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय विरोधवाचक शब्दयोगी अव्यय नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. ‘सरमाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. दादू अभ्यास करायला बसतो – या वाक्यातील ‘बसतो’ क्रियापदाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. खालीलपैकी मराठीतील ‘पररूप संधीचे’ उदाहरण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. खालीलपैकी अशुध्द शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. वाहता ओढा आणि तेथील पक्ष्यांची किलबिल आकर्षक होती – यातील ‘वाहता’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जनार्दनरावांनी लक्ष्मीला तलवार दिली – या वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. अरे! मला अभ्यास करू दे – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. अन्नछत्रे जेवणे——–दिलेली म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पुंज असतो—- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. माशांची – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. तिला बरे वाटत नव्हते——ती कामावर गेली नाही – या वाक्यात योग्य ‘परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा’ वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. काकीला—- त्रास दिला? – या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. ‘वद्यपक्ष’ याचा विरुद्धार्थी शब्द सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. हरणांची शिकाऱ्याकडून शिकार झाली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. सभेत तो अंगदाचा पाय नाही तर राजवाड्याच्या खांब उभा होता – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

18. बाबांना पायजमा शिवण्यासाठी अडीच मीटर कापड लागते – यातील ‘कापड’ हा शब्द नामाचा कोणता प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे – या ‘शेतकरी’ शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. तिला दिवसभर घरातील काम करून स्वत: कडे लक्ष द्यायला वेळच नव्हता – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. नीती या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

23. किती वेळा सांगितलं तरी लहान मुले उच्छाद मांडतात – यातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. ‘जगाचा नाश होण्याची वेळ’ – या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. तुम्ही याच्या आवडीची खेळणी आणाल का? – यातील ‘का’ हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

9 thoughts on “Marathi Practice Exam 36”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!