Marathi Practice Exam 37 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/06/2023 1. तो कोल्हापूरहून पुण्याकडे प्रवास करत आहे – यातील ‘पंचमी’ विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रवास तो पुण्याकडे कोल्हापूरहून2. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नमस्कार उल्लेख अनाथाश्रम विपत्काल3. जो गुळाने मरतो त्याला विष कशास? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेथे काम करायचे नसते तेथे न बोललेले बरे जेथे गोड बोलणारे माणसं असतात तेथे सर्वांचे काम होते जिथे गोड बोलूनही काम होते तेथे सर्व लोक जातात जेथे गोड बोलून काम होते तेथे कठोर उपाय करण्याची गरज नसते4. ‘उन्नती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवनती अति उन्नती विकास आवनती5. बेकायदा हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बहुव्रीही तत्पुरुष अव्ययीभाव द्वंद्व6. अयोग्य विधानाचा पर्याय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लघु अक्षराची एक मात्रा समजतात लघु – गुरूच्या क्रमालाच ‘लगक्रम’ असे म्हणतात भुजंगप्रयात वृत्तात बारा अक्षरे असतात कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो यालाच ‘गण’ म्हणतात7. रामु तो मातीचा ढिगारा उचलून टाक – यातील ‘समूहवाचक नाम’ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो ढिगारा रामू उचलून8. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी कानडी हिंदी गुजराती9. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देह ऊ कावळा सुरवंट10. ‘तारकांचा’ या नामासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चमचमाट किणकिणाट कलकलाट छनछनाट11. जर मदत वेळेवर पोहचली असती तर गरिबाचे लेकरू वाचले असते – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समुच्चयबोधक गौणत्वसुचक प्रधानत्वसुचक न्यूनत्वबोधक12. साहेबांच्या कणखर व्यक्तिमत्वाने भ्रष्टाचार कमी झाला म्हणतात ना हिरा तो हिरा गार तो गार – यातील म्हणीचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला दुर्गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत गुणी माणसाचे गुण लपून राहतात गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत13. खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खच – रास कुरूप – बेढब अक्षय – न संपणारा अवहेलना – सन्मान14. प्रफुल वेळेवर कामावर जात असे – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ रीती भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ15. मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हणतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दादोबा पांडुरंग तर्खडकर मो रा वाळंबे गंगाधर शास्त्री फडके विष्णुशास्त्री चिपळूणकर16. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रशांत आडनाव सुविचार संशय17. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शहारे रोमांच यापैकी सर्व हाल18. लक्ष्मीच्या येण्याने सर्वांना आनंद होतो – यातील विशेषनामाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सविता हर्ष सुख इंदिरा19. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत त्या पैकी चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लळा लागणे – ओढ वाटणे आवर्जून पाहणे – मुद्दामून पाहणे घोकंपट्टी करणे – अर्थ लक्षात घेऊन केवळ पाठांतर करणे मती गुंग होणे – आश्चर्य वाटणे20. समोर दिवाळीचा सण आला होता पण तो साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य होकारार्थी वाक्य21. बाळ बसला पाटावर साखरभात हातावर – या वाक्यातील शेवटून दुसऱ्या शब्दाचे लिंग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नपुंसकलिंगी उभयलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी22. दुप्पट रक्कम देऊनही साहेब प्रकरण मिटवून घेईना – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणविशेषण आवृत्तीवाचक पूर्णांकवाचक क्रमवाचक23. खालीलपैकी सामान्य रूप होणारा शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाना खोके चाकू चहा24. मयूर हा बारा गावचे पाणी पिलेला व्यक्ती आहे – यातील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विविध प्रकाराने इतरांना त्रास देणे पंचक्रोशीत आपले वर्चस्व गाजवणे भरपूर प्रवास करून येणे विविध अनुभव आल्याने ज्ञान प्राप्त होणे25. तू आता लहान नाहीस – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तू आता मोठा होणार नाही का? तू आता मोठा झालास तू आता लहान नाही का? ती आता लहान आहेस Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
SNATOSH 19/11/2020 at 12:28 pmvery nice test sir i am interested in your online test seriesThanku so much Dear Sir Reply
Sanket 26/11/2021 at 10:22 pmMarathi practice test 37 madhe 19.th no cha question बेकायदा हा शब्द कोणत्या समाजाचा आहे ? याचे उत्तर तत्पुरुष असे दिलेले आहे बरोबर उत्तर अव्ययीभाव असे आहे. Reply
Sagar Sir | SBfied.com 05/12/2021 at 12:50 pmबाळासाहेब शिंदे सर यांच्या पुस्तकात बेकायदा हा शब्द तत्पुरुष समास म्हणून दिलेला आहे . Reply
Best
very nice test sir i am interested in your online test series
Thanku so much Dear Sir
Thanks Sar
17
1 no sir khupach chan concept ahe
20
Nice
थँक्स सर very nice test
Zakkas
I am intrested sir
खुपच छान सर..आपले मनापासून आभार
Most helpful question sr i am also interested…,
Best
Lay bhari sir
खुप छान सर
Thank you sir
Marathi practice test 37 madhe 19.th no cha question बेकायदा हा शब्द कोणत्या समाजाचा आहे ?
याचे उत्तर तत्पुरुष असे दिलेले आहे
बरोबर उत्तर अव्ययीभाव असे आहे.
बाळासाहेब शिंदे सर यांच्या पुस्तकात बेकायदा हा शब्द तत्पुरुष समास म्हणून दिलेला आहे .
22/25
Total -25
Obtain – 13
test series madhe utare sudha add kara
25/16
16/25