Marathi Practice Exam 37 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/06/2023 1. समोर दिवाळीचा सण आला होता पण तो साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य मिश्र वाक्य होकारार्थी वाक्य केवल वाक्य 2. रामु तो मातीचा ढिगारा उचलून टाक – यातील ‘समूहवाचक नाम’ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उचलून तो ढिगारा रामू 3. अयोग्य विधानाचा पर्याय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो यालाच ‘गण’ म्हणतात लघु अक्षराची एक मात्रा समजतात भुजंगप्रयात वृत्तात बारा अक्षरे असतात लघु – गुरूच्या क्रमालाच ‘लगक्रम’ असे म्हणतात 4. तो कोल्हापूरहून पुण्याकडे प्रवास करत आहे – यातील ‘पंचमी’ विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हापूरहून पुण्याकडे प्रवास तो 5. लक्ष्मीच्या येण्याने सर्वांना आनंद होतो – यातील विशेषनामाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हर्ष इंदिरा सविता सुख 6. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रोमांच यापैकी सर्व हाल शहारे 7. मयूर हा बारा गावचे पाणी पिलेला व्यक्ती आहे – यातील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विविध अनुभव आल्याने ज्ञान प्राप्त होणे विविध प्रकाराने इतरांना त्रास देणे पंचक्रोशीत आपले वर्चस्व गाजवणे भरपूर प्रवास करून येणे 8. जो गुळाने मरतो त्याला विष कशास? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेथे गोड बोलणारे माणसं असतात तेथे सर्वांचे काम होते जेथे काम करायचे नसते तेथे न बोललेले बरे जिथे गोड बोलूनही काम होते तेथे सर्व लोक जातात जेथे गोड बोलून काम होते तेथे कठोर उपाय करण्याची गरज नसते 9. तू आता लहान नाहीस – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तू आता मोठा होणार नाही का? तू आता लहान नाही का? तू आता मोठा झालास ती आता लहान आहेस 10. ‘उन्नती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवनती अति उन्नती विकास आवनती 11. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुरवंट देह ऊ कावळा 12. खालीलपैकी सामान्य रूप होणारा शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चहा नाना चाकू खोके 13. दुप्पट रक्कम देऊनही साहेब प्रकरण मिटवून घेईना – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणविशेषण पूर्णांकवाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक 14. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संशय आडनाव सुविचार प्रशांत 15. बेकायदा हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष 16. साहेबांच्या कणखर व्यक्तिमत्वाने भ्रष्टाचार कमी झाला म्हणतात ना हिरा तो हिरा गार तो गार – यातील म्हणीचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत दुर्गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत गुणी माणसाचे गुण लपून राहतात कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला 17. बाळ बसला पाटावर साखरभात हातावर – या वाक्यातील शेवटून दुसऱ्या शब्दाचे लिंग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उभयलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुंसकलिंगी 18. मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हणतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विष्णुशास्त्री चिपळूणकर गंगाधर शास्त्री फडके मो रा वाळंबे दादोबा पांडुरंग तर्खडकर 19. खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खच – रास अवहेलना – सन्मान अक्षय – न संपणारा कुरूप – बेढब 20. ‘तारकांचा’ या नामासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चमचमाट किणकिणाट छनछनाट कलकलाट 21. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिंदी कानडी अरबी गुजराती 22. जर मदत वेळेवर पोहचली असती तर गरिबाचे लेकरू वाचले असते – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] न्यूनत्वबोधक प्रधानत्वसुचक समुच्चयबोधक गौणत्वसुचक 23. प्रफुल वेळेवर कामावर जात असे – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ 24. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत त्या पैकी चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आवर्जून पाहणे – मुद्दामून पाहणे मती गुंग होणे – आश्चर्य वाटणे घोकंपट्टी करणे – अर्थ लक्षात घेऊन केवळ पाठांतर करणे लळा लागणे – ओढ वाटणे 25. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उल्लेख नमस्कार विपत्काल अनाथाश्रम Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा Marathi Full Test Marathi Chapter wise Test
SNATOSH 19/11/2020 at 12:28 pm very nice test sir i am interested in your online test series Thanku so much Dear Sir Reply
Sanket 26/11/2021 at 10:22 pm Marathi practice test 37 madhe 19.th no cha question बेकायदा हा शब्द कोणत्या समाजाचा आहे ? याचे उत्तर तत्पुरुष असे दिलेले आहे बरोबर उत्तर अव्ययीभाव असे आहे. Reply
Sagar Sir | SBfied.com 05/12/2021 at 12:50 pm बाळासाहेब शिंदे सर यांच्या पुस्तकात बेकायदा हा शब्द तत्पुरुष समास म्हणून दिलेला आहे . Reply
Best
very nice test sir i am interested in your online test series
Thanku so much Dear Sir
Thanks Sar
17
1 no sir khupach chan concept ahe
20
Nice
थँक्स सर very nice test
Zakkas
I am intrested sir
खुपच छान सर..आपले मनापासून आभार
Most helpful question sr i am also interested…,
Best
Lay bhari sir
खुप छान सर
Thank you sir
Marathi practice test 37 madhe 19.th no cha question बेकायदा हा शब्द कोणत्या समाजाचा आहे ?
याचे उत्तर तत्पुरुष असे दिलेले आहे
बरोबर उत्तर अव्ययीभाव असे आहे.
बाळासाहेब शिंदे सर यांच्या पुस्तकात बेकायदा हा शब्द तत्पुरुष समास म्हणून दिलेला आहे .
22/25
Total -25
Obtain – 13
test series madhe utare sudha add kara
25/16